लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये एक कोटीची फसवणूक; कोल्हापुरातील दाम्पत्यास अटक  - Marathi News | Couple arrested for fraud of Rs 1 crore in Forex trading in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये एक कोटीची फसवणूक; कोल्हापुरातील दाम्पत्यास अटक 

सात जणांची फसवणूक, १५ टक्क्यांपर्यंत परताव्याचे आमिष ...

हार्पिक, लायझोल, ऑल आऊट लिक्वीड; १ लाखांचा बनावट साठा जप्त, आंबेगाव पोलिसांचा गोडाऊनवर छापा - Marathi News | Harpic Lysol All Out Liquid Fake stock worth Rs 1 lakh seized Ambegaon police raid godown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हार्पिक, लायझोल, ऑल आऊट लिक्वीड; १ लाखांचा बनावट साठा जप्त, आंबेगाव पोलिसांचा गोडाऊनवर छापा

मागील काही महिन्यात या बनावट मालाचे वितरण पुणे शहरभर होत होते ...

Kolhapur Crime: एएस ट्रेडर्स एजंटची अलिशान कार जप्त, पुण्यातून घेतला ताबा - Marathi News | Car seized of Amit Arun Shinde agent of AS Traders company who cheated investors in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: एएस ट्रेडर्स एजंटची अलिशान कार जप्त, पुण्यातून घेतला ताबा

मालमत्ता लिलाव प्रक्रिया गतिमान ...

एसी बसविण्याच्या नावाखाली डॉक्टरची ३५ लाखांनी फसवणूक - Marathi News | Doctor cheated of Rs 35 lakhs in the name of installing AC | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एसी बसविण्याच्या नावाखाली डॉक्टरची ३५ लाखांनी फसवणूक

ब्ल्यूस्टार कंपनीच्या विभाग प्रतिनिधीसह चौघांवर गुन्हा दाखल : चंद्रपूर येथील घटना ...

मंगळसुत्र, दागिने, मुलीची चैन घेऊन या, मंतरून देतो, भोंदूने लावला साडेतीन लाखांचा गंडा - Marathi News | Bring the mangalsutra jewelry and the girl chain I will give it to you by chanting the fraudster has cheated you of three and a half lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगळसुत्र, दागिने, मुलीची चैन घेऊन या, मंतरून देतो, भोंदूने लावला साडेतीन लाखांचा गंडा

भोंदूबाबाच्या सांगण्यावरून पतीचे दारूचे व्यसन सुटल्याने त्याच्यावर महिलेचा विश्वास बसला होता ...

'जनसंघर्ष'च्या आरोपीविरुद्ध ५७७३ पानांचे दोषारोपपत्र दाखल - Marathi News | 5773-page chargesheet filed against 'Jana Sangharsh' accused | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'जनसंघर्ष'च्या आरोपीविरुद्ध ५७७३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

अपहाराची व्याप्ती ४९ कोटींवर : 'एसआयटी'ने केला अपहाराचा तपास ...

वॉचमननेच ज्येष्ठाला घातला २४ लाखांचा गंडा; कुटुंबापासून लांब राहत असल्याचा घेतला गैरफायदा - Marathi News | Watchman duped senior citizen of Rs 24 lakh; took advantage of him living far from family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वॉचमननेच ज्येष्ठाला घातला २४ लाखांचा गंडा; कुटुंबापासून लांब राहत असल्याचा घेतला गैरफायदा

आरोपींनी संगनमत करून ज्येष्ठासोबत ओळख वाढवून, त्यांना व्यसनाच्या आहारी नेऊन, वेळोवेळी एकत्र बसून फसवणूक केली ...

श्रेयस तळपदे अडचणीत, उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केली FIR; नक्की प्रकरण काय? - Marathi News | Shreyas Talpade in trouble as Uttar Pradesh Police has filed an FIR against him regarding fraud | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेयस तळपदे अडचणीत, उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केली FIR; नक्की प्रकरण काय?

श्रेयस तळपदे कायदेशीर कचाट्यात ...