लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

धोकेबाजी

Fraud, Latest Marathi News

Online Shopping Fraud : ऑनलाइन शॉपिंग करताना तुम्हीही करता 'ही' चूक? मग अटळ आहे आर्थिक फसवणूक - Marathi News | online shopping dont let your pocket get looted due to looting on e commerce sites | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन शॉपिंग करताना तुम्हीही करता 'ही' चूक? मग अटळ आहे आर्थिक फसवणूक

Online Shopping Fraud : ऑनलाइन शॉपिंग करताना अनेकदा आकर्षक जाहिराती पाहून आपल्याला खरेदीचा मोह होतो. मात्र, यावेळी काळजी घेतली नाही तर आर्थिक नुकसान होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. ...

भाजप नेत्या नीता केळकर यांच्या पुत्राची ३६ लाखांची फसवणूक, हरयाणातील पाच जणांविरोधात सांगलीत गुन्हा - Marathi News | BJP leader Nita Kelkar son defrauded of 36 lakhs, case against five people from Haryana in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजप नेत्या नीता केळकर यांच्या पुत्राची ३६ लाखांची फसवणूक, हरयाणातील पाच जणांविरोधात सांगलीत गुन्हा

पैसे घेऊनही वाहनांचे सुटे भाग पुरविले नाहीत ...

आश्रमशाळेच्या स्वयंपाकी पदासाठी मुख्याध्यापकाने दोन लाख उकळले; महिलेकडून तक्रार दाखल - Marathi News | The headmaster forked two lakhs for the post of ashram school cook; Complaint filed by woman | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आश्रमशाळेच्या स्वयंपाकी पदासाठी मुख्याध्यापकाने दोन लाख उकळले; महिलेकडून तक्रार दाखल

Amravati : प्रश्नचिन्ह'च्या तत्कालीन मुख्याध्यापकाकडून बनावट नियुक्तिपत्र ...

घटस्फोट न घेता दुसरं लग्न केलं, मुलगी झाली... तरीही पहिल्या पतीकडून घेतली पोटगी, सरकारी योजनेने केला भांडाफोड - Marathi News | Married a second time without divorce, gave birth to a daughter... still received alimony from the first husband, revealed due to a government scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घटस्फोट न घेता दुसरं लग्न केलं, मुलगी झाली... तरीही पहिल्या पतीकडून घेतली पोटगी, सरकारी योजनेने केला भांडाफोड

मध्य प्रदेशातील एका महिलेची फसवणुकीची घटना समोर आली आहे. ही फसवणूक एका सरकारच्या योजनेमुळे उघड झाली आहे. ...

Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना? - Marathi News | Fraud is going on in the name of Zerodha, you are not caught? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झिरोदाच्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?

Zerodha scams news : झिरोदाच्या नावावर सोशल मीडियावर घोटाळा (Fraud) सुरू आहे. याबद्दल कंपनीनेच सविस्तर खुलासा केला आहे. हा घोटाळा (Fraud) Whatsapp, Facebook आणि telegram या माध्यमातून सुरू आहे.   ...

इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले - Marathi News | A machine that makes a 65-year-old man 25 after Israel's oil; Thug couple robbed 500 people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले

इस्रायलच्या औषधाचा मराठी सिनेमातील गंमतीचा किस्सा पुन्हा चर्चेत आलेला आहे. अशोक सराफने मधुमेहावरील औषध आणण्यासाठी सत्तर रुपये घरमालकाकडून उकळले होते. तो किस्सा खराच होता असा खुलासा नुकताच झालेला आहे. ...

Kolhapur: दीडपटचे आमिष, उचगाव येथील सराफाला दोन कोटींचा गंडा - Marathi News | A goldsmith in Uchgaon was cheated of two crores with the bait of one and a half times | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: दीडपटचे आमिष, उचगाव येथील सराफाला दोन कोटींचा गंडा

कोल्हापूर : सोने आणि रोख रक्कम गुंतवणूक केल्यास सहा महिन्यांत दीडपट करून देण्याचे आमिष दाखवून उचगाव (ता. करवीर) येथील ... ...

Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे - Marathi News | Actor Deepak Tijori filed police complaint against producer vikram khakhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे

Deepak Tijori : बॉलिवूड अभिनेता दीपक तिजोरीची मोठी फसवणूक झाली आहे. अभिनेत्याने प्रसिद्ध चित्रपट निर्माता विक्रम खाखर यांच्यावर पैशांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. ...