लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

धोकेबाजी

Fraud, Latest Marathi News

Cyber Crime: शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष; पुणेकरांना एक कोटीचा गंडा - Marathi News | Lure of investing in the stock market Pune residents cheated of Rs. 1 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Cyber Crime: शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष; पुणेकरांना एक कोटीचा गंडा

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिष, काळ्या पैशाच्या व्यवहारात बँक खात्याचा वापर करण्यात आल्याचे सांगून, सायबर चोरट्यांनी तक्रारदारांची एकूण एक कोटी रुपयांची फसवणूक केली ...

जीवन विम्याच्या नावे 'चोरांचा' डल्ला; दरवर्षी ३० हजार कोटींची लुबाडणूक - Marathi News | on the name of Life insurance companies thieves looted Rs 30000 crores every year know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीवन विम्याच्या नावे 'चोरांचा' डल्ला; दरवर्षी ३० हजार कोटींची लुबाडणूक

फसवणुकीची ८६ टक्के प्रकरणे जीवन विम्याशी संबंधित; गैर-जीवन विम्यापेक्षा ६ पटींनी अधिक ...

न्यायाधीशच अडकले ‘फाल्कन प्लॅटफॉर्म’च्या जाळ्यात; साडेतेरा लाखांना गंडा - Marathi News | Judges trapped in 'Falcon Platform' network; 13.5 lakhs embezzled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायाधीशच अडकले ‘फाल्कन प्लॅटफॉर्म’च्या जाळ्यात; साडेतेरा लाखांना गंडा

नातेवाईकाने चांगला नफा मिळतो असे त्यांनी सांगितले. त्यामुळे न्यायाधीशांनीदेखील गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. पण, धोका झाला. ...

आरटीई प्रवेशासाठी खोटा रहिवासी पुरावा; १८ पालकांवर गुन्हा, भुगावातील खळबळजनक प्रकार - Marathi News | Fake residence proof for RTE admission Crime against 18 parents sensational incident in Bhugaon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आरटीई प्रवेशासाठी खोटा रहिवासी पुरावा; १८ पालकांवर गुन्हा, भुगावातील खळबळजनक प्रकार

शिक्षण विभागाने केलेल्या छाननी मध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागाकडून संबंधित पालकांवर खोटी माहिती दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

वणी येथील शिक्षकाला १४ लाखांनी गंडा; ऑनलाइन केली फसवणूक - Marathi News | Teacher in Wani duped of Rs 14 lakh; online fraud | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणी येथील शिक्षकाला १४ लाखांनी गंडा; ऑनलाइन केली फसवणूक

Yavatmal : शेअर मार्केटमधून काळ्या यादीत टाकण्याची धमकी ...

तळेगाव डेपोमध्ये जॉब लावून देतो म्हणत डेपोतील कर्मचाऱ्यानेच केली ४३ लाखांची फसवणुक  - Marathi News | pimpri chinchwad crime news A depot employee cheated Rs 43 lakhs by promising to provide a job at Talegaon depot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळेगाव डेपोमध्ये जॉब लावून देतो म्हणत डेपोतील कर्मचाऱ्यानेच केली ४३ लाखांची फसवणुक 

- तळेगाव डेपोतील ‘त्या’ कर्मचाऱ्याला पोलिस कोठडी ...

शेअर गुंतवणुकीत निवृत्त कमांडरची पावणेदोन कोटी फसवणूक - Marathi News | retired commander cheated of 1 crore 75 thousand in share investment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेअर गुंतवणुकीत निवृत्त कमांडरची पावणेदोन कोटी फसवणूक

याप्रकरणी पश्चिम विभाग सायबर पोलिस ठाण्यात बुधवारी सायबर भामट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.  ...

कोल्हापुरातील करवीर पतसंस्थेतील फसवणुकीचा आकडा १८ कोटींवर, लेखापरीक्षण संपेपर्यंत घेणार तक्रारी - Marathi News | Fraud in Karveer Panchayat Samiti Employees Cooperative Credit Society in Kolhapur reaches Rs 18 crore | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील करवीर पतसंस्थेतील फसवणुकीचा आकडा १८ कोटींवर, लेखापरीक्षण संपेपर्यंत घेणार तक्रारी

चारशेवर ठेवीदारांच्या रुजवाती  ...