लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे थांबवलेले वेतन सुरू करा; हायकोर्टाचा शिक्षकांना दिलासा - Marathi News | Resume salaries stopped due to Shalarth ID scam; High Court gives relief to teachers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे थांबवलेले वेतन सुरू करा; हायकोर्टाचा शिक्षकांना दिलासा

Nagpur : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी या शिक्षकांच्या नियुक्त्यांना मान्यता दिली आहे. तसेच, त्यांना शालार्थ आयडी जारी करण्यात आले आहेत. ...

Kolhapur: २५ हजारला तोळे सोने देतो म्हणून १२ लाखांची फसवणूक, राधानगरीतील एकास अटक - Marathi News | A man from Radhanagari was arrested for cheating Rs 12 lakh by giving him a tola of gold for 25 thousand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: २५ हजारला तोळे सोने देतो म्हणून १२ लाखांची फसवणूक, राधानगरीतील एकास अटक

आरोपीस तीन दिवसाची पोलिस कोठडी ...

शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये 'त्या' तीस शिक्षकांच्या चौकशीस स्थगिती ! उत्तर सादर करण्याचे सरकारला निर्देश - Marathi News | The investigation of 'those' thirty teachers in the Shalarth ID scam has been adjourned! The government has been directed to submit its reply. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये 'त्या' तीस शिक्षकांच्या चौकशीस स्थगिती ! उत्तर सादर करण्याचे सरकारला निर्देश

हायकोर्ट : राज्य सरकारला नोटीस बजावून यावर २६ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले ...

कथित कॅप्टनने एस.टी बुकिंगच्या बहाण्याने राज्यातील चार आगारांना घातला गंडा, ऑनलाइन पैसे न घेण्याचे महामंडळाचे आदेश - Marathi News | Alleged captain defrauded four depots in the state on the pretext of ST booking, corporation orders not to take money online | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कथित कॅप्टनने एस.टी बुकिंगच्या बहाण्याने राज्यातील चार आगारांना घातला गंडा, ऑनलाइन पैसे न घेण्याचे महामंडळाचे आदेश

क्यूआर कोडद्वारे चार आगारांना गंडविले ...

Kolhapur: औषध विक्री करणाऱ्या कंपनीने दाखवली सिमेंटची विक्री, कर व्यवस्थापकाची बनावटगिरी सीएनाही सापडली नाही - Marathi News | A company selling medicines showed cement sales in Kolhapur even the CA could not detect the tax manager's forgery. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: औषध विक्री करणाऱ्या कंपनीने दाखवली सिमेंटची विक्री, कर व्यवस्थापकाची बनावटगिरी सीएनाही सापडली नाही

एम.कॉम. पास असलेला मयांक पटेल याने काही कंपन्यांना औषधे विकल्याचे कागदोपत्री दाखवले ...

तुमचे कॉलगेट, झंडू बाम, गुडनाइट फेक तर नाहीत ना? नागपूरमध्ये १० कोटींचा बनावट माल जप्त - Marathi News | Your Colgate, Zhandu Balm, Goodnight are not fake, are they? Fake goods worth 10 crores seized in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुमचे कॉलगेट, झंडू बाम, गुडनाइट फेक तर नाहीत ना? नागपूरमध्ये १० कोटींचा बनावट माल जप्त

Nagpur : १.५ कोटीच्या लक्ष्मणरेखासह इनो, ऑल आउट, दंतकांती, हापिंक, क्लोजअप, सेन्सोडंट व अन्य बनावट उत्पादने जप्त ...

बनावट लेटरहेड वापरून शासनाची फसवणूक; कोल्हापुरातील एकास अटक - Marathi News | One arrested in Kolhapur for defrauding government using fake letterhead | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बनावट लेटरहेड वापरून शासनाची फसवणूक; कोल्हापुरातील एकास अटक

कोल्हापूर : पशुधन व्यवस्थापन आणि दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पाचगाव ग्रामपंचायतीचे बनावट लेटरहेड, सरपंच, ग्रामसेवकांचे खोटे शिक्के वापरून ... ...

प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका - Marathi News | FIR Filed Against Javed Habib, Son in Major Crypto Scam Case; Over 150 Victims Affected | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका

Javed Habib : हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात क्रिप्टो घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...