लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

स्वस्तात सोने खरेदीला आलेल्या सोनाराला गंडवले; ४ लाख ५० हजाराची फसवणूक  - Marathi News | the goldsmith who came to buy cheap gold was deceived 4 lakh 50 thousand fraud in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्वस्तात सोने खरेदीला आलेल्या सोनाराला गंडवले; ४ लाख ५० हजाराची फसवणूक 

पोलिसांच्या कारवाईचा रचला बनाव. ...

अपघातानंतर आयटी कंपनीतील नोकरी सोडली; अशातच १० ते २० टक्के परताव्याच्या आमिषाने ९९ लाखांना गंडला - Marathi News | quit job in IT company after accident In this way 99 lakhs were cheated by the lure of 10 to 20 percent return | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अपघातानंतर आयटी कंपनीतील नोकरी सोडली; अशातच १० ते २० टक्के परताव्याच्या आमिषाने ९९ लाखांना गंडला

ट्रेकिंगदरम्यान अपघात झाल्याने नोकरी सोडली, सध्या बेरोजगार असताना इंजिनियरची ९९ लाखांची फसवणूक झाली ...

बँकेच्या दीड कोटी रुपयांतून कर्मचाऱ्याचे क्रिप्टोत बेटिंग; ॲपद्वारे उलाढाल; काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Employee Betting in Crypto from Bank's Rs.1.5 Crore; Transactions through the App; A case was registered at Kalachowki police station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बँकेच्या दीड कोटी रुपयांतून कर्मचाऱ्याचे क्रिप्टोत बेटिंग; ॲपद्वारे उलाढाल; काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

काळाचौकी पोलिसांनी कर्मचारी जयेश गावकर विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.  ...

धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक - Marathi News | Shocking event! 1 Crore 48 Lakh fraud by showing a house for 10 Lakhs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक

ठाण्यातील अनेकांना गंडा, नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा ...

मुलीचे केंद्रीय विद्यालय शाळेत ऍडमिशन करून देतो; युवकाची फसवणूक - Marathi News | admits the girl to a Kendriya Vidyalaya school Deception of the youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीचे केंद्रीय विद्यालय शाळेत ऍडमिशन करून देतो; युवकाची फसवणूक

आरोपीने अनेक लोकांच्या मुलांच्या ऍडमिशनसाठी तसेच वेगवेगळ्या कामासाठी पैसे घेऊन त्यांचीही फसवणूक केली ...

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने २ महिलांसह एकाला ३९ लाखांचा गंडा - Marathi News | 39 lakhs to one including 2 women for luring investment in share trading | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने २ महिलांसह एकाला ३९ लाखांचा गंडा

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा आणि परतावा मिळेल, असे आमिष दाखवले जाते ...

महादेव ॲपमुळे सेलिब्रिटी अडचणीत कसे आले? - Marathi News | How did the Mahadev app get celebrities in trouble? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महादेव ॲपमुळे सेलिब्रिटी अडचणीत कसे आले?

सिनेउद्योगातील जाणकारांच्या मते या गोष्टींकडे दोन-तीन बाजूंनी पाहायला हवे. मुळात बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये जी वर्गवारी आहे तिथून आपल्याला विचार करावा लागेल. ...

युक्रेनमधील सायबर ठगाकडून जळगावकरांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा, दोघांना पोलिस कोठडी - Marathi News | Jalgaoners cheated by cyber thugs in Ukraine; Crime against three, two in police custody | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :युक्रेनमधील सायबर ठगाकडून जळगावकरांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा, दोघांना पोलिस कोठडी

या फसणूक करणाऱ्यांमध्ये मोहम्मद मसरूर इज्राईल याचा युक्रेनमध्ये राहणारा भाऊ मोहम्मद मशकूर आलम याचाही समावेश असल्याचे तपासात समोर आले आहे. ...