लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

दहा रुपये पाठविले अन् १.१९ लाखाला चुना ! - Marathi News | Ten rupees sent and 1.19 lakhs debited automatically! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दहा रुपये पाठविले अन् १.१९ लाखाला चुना !

Amravati : खात्यातून तब्बल १ लाख १८ हजार ९९८ रुपये परस्पर विड्रॉल ...

महिला डॉक्टरला घातला ८.८९ लाखांचा गंडा; ॲन्टॉपहिल पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | 8.89 lakh extortion to female doctor; A case has been registered in Anthophill police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला डॉक्टरला घातला ८.८९ लाखांचा गंडा; ॲन्टॉपहिल पोलिसात गुन्हा दाखल

महिलेकडून आठ लाख ८९ हजार रुपये उकळल्याचा प्रकार ॲन्टॉपहिलमध्ये घडला. याप्रकरणी स्काईप आयडीधारक, खातेधारकांविरोधात ॲन्टॉपहिल पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.  ...

म्हाडाची रुम मिळवून देण्याच्या नावाखाली ११ लाखांची फसवणूक; नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा - Marathi News | 11 lakh fraud in the name of getting Mhada's room; Crime in Naupada Police Station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :म्हाडाची रुम मिळवून देण्याच्या नावाखाली ११ लाखांची फसवणूक; नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा

आरोपी पसार; याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. ...

मालकाचे पैसे चोरून कामगाराने फेडले कर्ज लुटल्याचा बनाव; पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | worker stole the owners money and paid off loan incident has been exposed in jogeshwari mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालकाचे पैसे चोरून कामगाराने फेडले कर्ज लुटल्याचा बनाव; पोलिसांनी घेतले ताब्यात

मालकाचे पैसे चोरून कामगाराने गावातील कर्ज फेडण्याचा प्रकार जोगेश्वरी परिसरात उघडकीस आला आहे. ...

मित्राला ओटीपी सांगितला अन् तब्बल ४५ लाखांचा अपहार झाला; फसवणुकीनंतर पुण्यातील तरुणीची पोलिसांत धाव - Marathi News | Told the OTP to a friend and about 45 lakhs was embezzled; Pune girl runs to police after fraud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मित्राला ओटीपी सांगितला अन् तब्बल ४५ लाखांचा अपहार झाला; फसवणुकीनंतर पुण्यातील तरुणीची पोलिसांत धाव

सहकारी तरुणीच्या कागदपत्रांचा वापर करत केला ४५ लाखांचा अपहार... ...

कंपनीत गुंतवणूकीच्या नावाखाली ३० जणांना ५.४८ कोटींचा गंडा - Marathi News | 5.48 crore looted in scam from 30 people in the name of investment in the company | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कंपनीत गुंतवणूकीच्या नावाखाली ३० जणांना ५.४८ कोटींचा गंडा

तरुणाने पत्नी व दोन बहिणींसह उभे केले रॅकेट : अनेक सेवानिवृत्तांची आयुष्यभराची कमाई हडपली ...

नोकरीचे आमिष; बनावट ऑफर लेटर देऊन फसवणूक, तरुणीला २ लाखांचा गंडा - Marathi News | Job bait Fraud by giving fake offer letter young woman extorted 2 lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नोकरीचे आमिष; बनावट ऑफर लेटर देऊन फसवणूक, तरुणीला २ लाखांचा गंडा

तरुणीला बेक्सिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये चार लाख रुपये पॅकेजची नोकरी लावतो, असे आमिष दाखवले ...

‘सोशल’ प्रेमात महिलेने गमावले ३१ लाख रुपये; महागड्या गिफ्टच्या बहाण्याने फसवणूक - Marathi News | Woman loses Rs 31 lakh in 'social' love; Cheating on the pretext of an expensive gift | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘सोशल’ प्रेमात महिलेने गमावले ३१ लाख रुपये; महागड्या गिफ्टच्या बहाण्याने फसवणूक

पनवेल परिसरात राहणाऱ्या महिलेची फेसबुकवर एका व्यक्तीसोबत ओळख झाली होती. या व्यक्तीने तो ब्रिटिश असून, भरपूर श्रीमंत परंतु एकटाच राहत असल्याचे सांगितले होते. ...