लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

धोकेबाजी

Fraud, Latest Marathi News

भावाच्या मार्कशीटवर मिळवली सरकारी नोकरी; 43 वर्षांनंतर झाली पोलखोल... - Marathi News | Man got a government job on brother's mark sheet; came to light after 43 years | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :भावाच्या मार्कशीटवर मिळवली सरकारी नोकरी; 43 वर्षांनंतर झाली पोलखोल...

निवृत्तीच्या काही दिवसांपूर्वीच कर्मचाऱ्याची फसवणूक समोर आली. ...

खाजगी कंपनीतील एमडी व अकाऊन्टंट झाले ठकबाज, तिघांची १.९३ कोटींनी फसवणूक - Marathi News | MD and accountant in private company became a thug | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खाजगी कंपनीतील एमडी व अकाऊन्टंट झाले ठकबाज, तिघांची १.९३ कोटींनी फसवणूक

नागपुरातील कोळसा व्यापाऱ्यांसह अनेकांची फसवणूक केल्याचा अंदाज ...

खरेदी खतामध्ये ठरवून दिलेले नियम न पाळता फ्लॅटधारकांची फसवणूक; बिल्डरवर गुन्हा दाखल - Marathi News | defrauding the flat holders by not following the rules laid down in the purchase contract; A case has been registered against the builder | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खरेदी खतामध्ये ठरवून दिलेले नियम न पाळता फ्लॅटधारकांची फसवणूक; बिल्डरवर गुन्हा दाखल

ताथवडे येथील द लूक हाउसिंग सोसायटीत २ मार्च २०१६ ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला ...

बोपदेव घाटात तरुणाला धमकावून लुटले - Marathi News | A young man was threatened and robbed at Bopdev Ghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोपदेव घाटात तरुणाला धमकावून लुटले

चोरटयांनी तरुण आणि त्याच्या मित्राला धमकावले व त्यांची दुचाकी पळवली ...

महिलेने ३ फ्लॅट घेतले, ८७ लाख न देताच परस्पर विकले - Marathi News | The woman bought 3 flats sold them to each other without paying 87 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेने ३ फ्लॅट घेतले, ८७ लाख न देताच परस्पर विकले

फ्लॅटचे पूर्ण पैसे देण्यापूर्वीच या महिलेने हे फ्लॅट इतरांना विकून ८७ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार ...

Pune: पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून टेलिग्राम टास्कमध्ये दोघांना १० लाखांचा गंडा - Marathi News | 10 lakhs cheated by two in Telegram task by luring them with a part time job | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून टेलिग्राम टास्कमध्ये दोघांना १० लाखांचा गंडा

याप्रकरणी कोथरूड आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. १२) गुन्हा दाखल केला आहे... ...

ऑनलाइन कपडे पडले दोन लाखांना; गुगलवर नंबर शोधला, गंडा बसला - Marathi News | Two lakhs lost clothes online; Searched for the number on Google, got confused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑनलाइन कपडे पडले दोन लाखांना; गुगलवर नंबर शोधला, गंडा बसला

गणेशखिंड रोड परिसरात राहणाऱ्या एका ४७ वर्षीय महिलेने गुरुवारी (दि.१२) याबाबत पोलिसांत फिर्याद दिली... ...

क्रेडिट कार्ड वापरण्यापूर्वीच ५० हजार गेले; वार्षिक शुल्क भरण्याचे निमित्त - Marathi News | fraud of 50 thousand before using the credit card | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :क्रेडिट कार्ड वापरण्यापूर्वीच ५० हजार गेले; वार्षिक शुल्क भरण्याचे निमित्त

दोन टप्प्यांत काही क्षणात घातला गंडा ...