सातारा : समाजमाध्यमावरील अँपवरुन ऑनलाईन ट्रेडींगची माहिती मिळाल्यानंतर पैसे जमा केल्याने साताऱ्यातील महिला डाॅक्टरची सुमारे ३५ लाख रुपयांची फसवणूक ... ...
पहिल्या घटनेत कोणताही परतावा दिला नाही आणि दिलेली रक्कम सुद्धा परत केली नाही म्हणून गुन्हा दाखल दुसऱ्या घटनेत प्रीपेड टास्कच्या नावाखाली ८ लाख ३१ हजार रुपये घेऊन फसवणूक तिसऱ्या घटनेत सायबर चोरट्यांनी पैसे परस्पर ट्रान्स्फर करून घेतले ...