लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

सरकारी योजनेच्या लाभासाठी महिला सरपंचाने वाढवले वय ! - Marathi News | Women Sarpanch increased the age for the benefit of the government scheme! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सरकारी योजनेच्या लाभासाठी महिला सरपंचाने वाढवले वय !

बनावट आधार कार्ड केले तयार : वय ४९ वरून थेट ७१ ...

घर दिले ताब्यात; कागदपत्रे मात्र निघाली चक्क बोगस; तोतया अधिकाऱ्याने घातला १६.५० लाखांना गंडा  - Marathi News | in mumbai possession of the house the documents turned out to be quite bogus about 16.50 lakh was exhausted by the fake officer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घर दिले ताब्यात; कागदपत्रे मात्र निघाली चक्क बोगस; तोतया अधिकाऱ्याने घातला १६.५० लाखांना गंडा 

पालिका अधिकारी असल्याचे सांगत कमी दरात घर विकत घेऊन देण्याचे आमिष दाखवत एका इलेक्ट्रिशियनला १६.५० लाखांना गंडा घातला आहे. ...

रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले - Marathi News | Railway officer's fraud of 9 lakhs; Deceived by fear of arrest for embezzlement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले

अधिकाऱ्याला नरेश गोयल यांच्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले आहे.  ...

गॅस कनेक्शन तोडू म्हणत उडवले साडेतीन लाख; मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे लावला चुना - Marathi News | in mumbai three and a half lakhs were blown up for breaking the gas connection lime applied through mobile application | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गॅस कनेक्शन तोडू म्हणत उडवले साडेतीन लाख; मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे लावला चुना

वीजपुरवठा खंडित होईल अशी भीती घालून फसवणुकीचे अनेक प्रकार आतापर्यंत घडले आहेत. ...

"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय? - Marathi News | Salman Khan Clarification on Fraud ticket selling in US through official Instagram account warning fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?

Salman Khan Clarification on Fraud ticket selling: सलमान खानने आपल्या अधिकृत अकाऊंटवर एक छोटा संदेश लिहिला आहे ...

वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक; दाेघांना अटक; मुंबईसह दिल्लीत गुन्हे - Marathi News | Fraud with the lure of medical access Two arrested; Crime in Delhi including Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक; दाेघांना अटक; मुंबईसह दिल्लीत गुन्हे

मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, दिल्ली, उत्तर प्रदेशसह विविध ठिकाणी गुन्हे नोंद आहे. ...

चोराचे जादूचे खेळ आणि ५३ हजार गुल! दुकानदाराची बोरिवली पोलिसांकडे तक्रार - Marathi News | in mumbai a case of fraud of rs 53 thousand 500 from a shopkeeper was revealed in borivali by performing magic tricks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चोराचे जादूचे खेळ आणि ५३ हजार गुल! दुकानदाराची बोरिवली पोलिसांकडे तक्रार

मंदिरात चढावा देण्याच्या बहाण्याने जादूच्या खेळासारखी  हातचलाखी करत एका भामट्याने दुकानदाराची ५३ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बोरीवलीत उघड झाला आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील कोविड घोटाळ्याच्या तपासाची माहिती द्या, उच्च न्यायालयाचे जिल्हा पोलिसप्रमुखांना आदेश - Marathi News | Inform Kolhapur District covid Scam Investigation, High Court Orders District Police Chief | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील कोविड घोटाळ्याच्या तपासाची माहिती द्या, उच्च न्यायालयाचे जिल्हा पोलिसप्रमुखांना आदेश

हे आहेत आक्षेप ...