लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

उमेदवारी रद्द झाल्याचे सांगत आमदाराकडे मागितले ५० लाख; दिल्लीच्या दोन खंडणीखोरांना अटक - Marathi News | 50 lakhs demanded from the MLA saying that the candidature was cancelled; Two Delhi extortionists arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उमेदवारी रद्द झाल्याचे सांगत आमदाराकडे मागितले ५० लाख; दिल्लीच्या दोन खंडणीखोरांना अटक

गुन्हे शाखेने तातडीने नवी दिल्लीत जाऊन दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या ...

पाच वर्षांपासून 'तो' चालवत होता बनावट न्यायालय; स्वत:च झाला न्यायाधीश, वकीलही होते खोटे! - Marathi News | For five years 'he' had been running a fake court; He himself became a judge, the lawyer was also a lie! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाच वर्षांपासून 'तो' चालवत होता बनावट न्यायालय; स्वत:च झाला न्यायाधीश, वकीलही होते खोटे!

गुजरातमधून फसवणुकीचा आणखी एक प्रकार समोर ...

गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड; कांदिवली लालजीपाडा येथे तिघांवर गुन्हा; ४१.३९ लाखांचा माल जप्त - Marathi News | Black market of gas cylinders exposed; Crime against three at Kandivali Laljipada; Goods worth 41.39 lakhs seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड; कांदिवलीत तिघांवर गुन्हा; ४१.३९ लाखांचा माल जप्त

बजेश मौर्या, राकेश यादव आणि दीपक सरोज अशी आरोपींची नावे आहेत ...

कोकण भवनमध्ये नोकरी देतो सांगून फसवणूक; कापड विक्रेत्याला ५ लाख रुपयांना गंडा - Marathi News | Fraud by claiming to provide employment in Konkan Bhavan; 5 lakh to the cloth seller | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोकण भवनमध्ये नोकरी देतो सांगून फसवणूक; कापड विक्रेत्याला ५ लाख रुपयांना गंडा

नदिम इब्राहिम खेडेकर (रा. रोहा, खालचा मोहल्ला) असे या आरोपीचे नाव ...

Satara: बनावट ॲपच्या माध्यमातून तरुणाला १३ लाख रुपयांचा गंडा - Marathi News | A young man cheated of Rs 13 lakh through a fake app in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: बनावट ॲपच्या माध्यमातून तरुणाला १३ लाख रुपयांचा गंडा

शिरवळ (जि. सातारा) : खासगी कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या पळशी येथील एका युवकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याकरिता ... ...

दिवाळीच्या तोंडावर फ्रॉड कॉलद्वारे गंडा, विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावाचाही वापर - Marathi News | Fraud through fraud calls on the eve of Diwali Also use of Vishwas Nangre Patil name | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिवाळीच्या तोंडावर फ्रॉड कॉलद्वारे गंडा, विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावाचाही वापर

आर्थिक व्यवहार वाढत असल्याने प्रयत्न ...

"लोकसभेचे तिकीट देतो, २५ लाख द्या"; गुन्हा दाखल - Marathi News | 'Giving Lok Sabha ticket, give 25 lakhs' karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोकसभेचे तिकीट देतो, २५ लाख द्या"; गुन्हा दाखल

पोलिसांनी जोशी यांचा भाऊ गोपाळ जोशी व बहीण विजयालक्ष्मी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. गोपाळ यांच्या मुलाचाही एफआयआरमध्ये उल्लेख  आहे... ...

..तर तुमच्यासोबतही एक दिवस सायबर फ्रॉड होऊ शकतो; पुण्यात एका दिवसात ३ कोटी ३५ लाखांना गंडा - Marathi News | pune cyber crime 3 crore 35 lakh cyber fraud of pune residents in one day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :..तर तुमच्यासोबतही एक दिवस सायबर फ्रॉड होऊ शकतो; पुण्यात एका दिवसात ३ कोटी ३५ लाखांना गंडा

Cyber Crime : दिवसेंदिवस देशात सायबर गुन्हेगारांचा विळखा वाढत चालला आहे. पुण्यात एका दिवसात तब्बल 3 कोटी 35 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ...