लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

धोकेबाजी

Fraud, Latest Marathi News

ऑनलाईन खरेदी करताना बनावट वस्तू कशा ओळखाल? ऑर्डर करतानाच घ्या ही काळजी - Marathi News | how to identify fake products on amazon flipkart | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाईन खरेदी करताना बनावट वस्तू कशा ओळखाल? ऑर्डर करतानाच घ्या ही काळजी

Fake Products Risk in Online Shopping : ब्युरो ऑफ स्टँडर्ड्सने नुकताच ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन आणि फ्लिटकार्टच्या काही गोदामांवर छापे टाकले. यात अनेक प्रॉडक्ट बनावट आढळल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. ...

LIC चा कोट्यवधी पॉलिसीधारकांना इशारा! एक SMS तुमच्या आयुष्यभराची कमाई घेईल हिरावून - Marathi News | lic warns customers against cyber fraud tactics said not entertain calls messages emails | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC चा कोट्यवधी पॉलिसीधारकांना इशारा! एक SMS तुमच्या आयुष्यभराची कमाई घेईल हिरावून

LIC Policy News : सायब गुन्हेगारांनी आपला मोर्चा आता एलआयसी पॉलिसी धारकांकडे वळवला आहे. या घटना रोखण्यासाठी सावध राहण्याचे आवाहन एलआयसीने केलं आहे. ...

सोशल मीडियावरील फ्रेंडने ५ लाखांना फसवले, एअर इंडियाच्या हवाई सुंदरीचे खाते केले रिकामे - Marathi News | Social media friend cheats 5 lakhs, Air India's air beauty's account emptied | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोशल मीडियावरील फ्रेंडने ५ लाखांना फसवले, एअर इंडियाच्या हवाई सुंदरीचे खाते केले रिकामे

याप्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे... ...

न्यू इंडिया घोटाळ्यातील आरोपी आला शरण - Marathi News | New India scam accused surrenders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्यू इंडिया घोटाळ्यातील आरोपी आला शरण

अरुणला अटक करण्यासाठी पोलिस पथक त्याच्या घरी गेले होते. त्याच्याविरूद्ध ‘लूक आऊट सर्क्लुलर’ही जारी करण्यात आले होते.  ...

महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs 21 lakhs with the lure of a job in the municipal corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

ठेकेदार कंपनीसह इतर दोघांवर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

Pune: नागरिक स्वतःहूनच चोरांना पैसे देतायेत; सायबर चोरांनी पुन्हा दोघांना घातला ६० लाखांचा गंडा - Marathi News | Citizens pay thieves on their own Cyber thieves dupe two of Rs 60 lakhs again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिक स्वतःहूनच चोरांना पैसे देतायेत; सायबर चोरांनी पुन्हा दोघांना घातला ६० लाखांचा गंडा

किरकोळ आमिषाला भुलून नागरिक सायबर चोरांकडे स्वत:हून पैसे देत असून, नंतर त्यांची फसवणूक होत आहे ...

बनावट आधार कार्ड केंद्रावर अपर तहसीलदाराची कारवाई - Marathi News | pune crime additional Tehsildar takes action against fake Aadhaar card center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट आधार कार्ड केंद्रावर अपर तहसीलदाराची कारवाई

बनावट आधार केंद्र चालवणाऱ्या टोळीचे पितळ उघडे पडले आहे. ...

तीन महिन्यांत तब्बल ७१ हजार सिमकार्ड BLOCK! 'या' दोन राज्यात मोठी कारवाई, कारण काय? - Marathi News | Big action taken in fake SIM card case Government blocks 71 thousand SIMs in Andhra Pradesh and Telangana State | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तीन महिन्यांत तब्बल ७१ हजार सिमकार्ड BLOCK! 'या' दोन राज्यात मोठी कारवाई, कारण काय?

Sim Card Block News: आर्थिक फसवणूक रोखण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे ...