लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

म्हाडाच्या वसुलीकाराचा संक्रमण शिबिरांच्या भाड्यावर डल्ला, तब्बल ५ कोटी ७० लाखांचा घोटाळा - Marathi News | MHADA's collector cheated on the rent of transit camps, scam of Rs 5.7 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या वसुलीकाराचा संक्रमण शिबिरांच्या भाड्यावर डल्ला, तब्बल ५ कोटी ७० लाखांचा घोटाळा

दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल   ...

लातुरात ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली २४ लाखांचा गंडा, ३४ वर्षीय तरुणाची फसवणूक, गुन्हा दाखल - Marathi News | In Latur, a 34-year-old youth was cheated of Rs 24 lakh under the name of 'work from home', a case was registered | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली २४ लाखांचा गंडा, तरुणाची फसवणूक, गुन्हा दाखल

Latur Crime News: ‘घरबसल्या कमवा लाखो रुपये’ अशा जाहिरातींना भुलणे लातूरच्या एका तरुणाला भलतेच महागात पडले. ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली सायबर भामट्यांनी एका ३४ वर्षीय तरुणाला २४ लाख ५९ हजार ३५२ रुपयांचा गंडा घातला आहे. ...

गॅस सिलिंडरच्या नावाखाली मोठा फ्रॉड, महिलांच्या खात्यातून ४ लाख काढले, कशी झाली फसवणूक? - Marathi News | Big fraud in the name of gas cylinder, 4 lakhs looted from women's accounts, how did the fraud happen? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गॅस सिलिंडरच्या नावाखाली मोठा फ्रॉड, महिलांच्या खात्यातून ४ लाख काढले, कशी झाली फसवणूक?

LPG Cyber Crime: कल्याण- डोंबिवली परिसरात ऑनलाइन फसवणुकीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले. महानगर गॅस लिमिटेडचे प्रतिनिधी असल्याचे भासवून सायबर भामट्यांनी दोन महिलांच्या बँक खात्यातून तब्बल ४ लाख रुपये लुटले. ...

सोलापूरचा व्यापारी, ७२ लाख आणि नेपाळमधील रॅकेट; पोलिसांनी दिल्लीत ठोकल्या बेड्या - Marathi News | Solapur businessman, 72 lakhs and racket in Nepal; Police arrest in Delhi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरचा व्यापारी, ७२ लाख आणि नेपाळमधील रॅकेट; पोलिसांनी दिल्लीत ठोकल्या बेड्या

Solapur cyber Fraud News: नेपाळमधून सहकाऱ्यांसोबत रॅकेट चालवत असलेल्या एकाने सोलापुरातील एका व्यापाऱ्याची ७२ लाखांना फसवणूक केली.  ...

म्हाडा फसवणूक प्रकरण: भूमी अभिलेख विभागही रडारवर, 'ते' सही शिक्के नेमके कोणाचे ? - Marathi News | MHADA fraud case: Land Records Department also on the radar, whose signature stamps do these belong to? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :म्हाडा फसवणूक प्रकरण: भूमी अभिलेख विभागही रडारवर, 'ते' सही शिक्के नेमके कोणाचे ?

भूखंड विभाजन करून 'म्हाडा'ला भूखंड देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणात विकासकांना नोटीस न देता थेट कारवाई: अटकपूर्व जामिनासाठी धावपळ ...

Sangli: डिजिटल अरेस्टची भीती घालून सावळजमध्ये सेवानिवृत्त शिक्षकाला ५९ लाखांचा गंडा - Marathi News | Retired teacher in Savalaj cheated of Rs 59 lakhs due to fear of digital arrest | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: डिजिटल अरेस्टची भीती घालून सावळजमध्ये सेवानिवृत्त शिक्षकाला ५९ लाखांचा गंडा

तोतया सीबीआय अधिकाऱ्यांनी दाखवली अटकेची भीती ...

मुलीला डॉक्टर बनवण्यासाठी लागतील १ कोटी ; एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो सांगत उकळले १४ लाख - Marathi News | It will cost 1 crore to make a girl a doctor; 14 lakhs was raised by claiming to get admission in MBBS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलीला डॉक्टर बनवण्यासाठी लागतील १ कोटी ; एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो सांगत उकळले १४ लाख

Nagpur : एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली एका विद्यार्थिनीच्या पालकांना १४ लाखांचा गंडा घालण्यात आला. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

स्वस्तात क्रिप्टोकरन्सीच्या प्रलोभनाने व्यावसायिकाला १९.७८ लाखांचा गंडा - Marathi News | Businessman duped of Rs 19.78 lakhs under the lure of cheap cryptocurrency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वस्तात क्रिप्टोकरन्सीच्या प्रलोभनाने व्यावसायिकाला १९.७८ लाखांचा गंडा

अंधेरी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल  ...