अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Fraud, Latest Marathi News
UN Retired Doctor Fraud: दिल्लीत एका उच्चशिक्षित डॉक्टर दाम्पत्यासोबत घडलेली घटना ऐकून अंगावर काटा येईल. सायबर चोरांनी चक्क संयुक्त राष्ट्रातून निवृत्त झालेल्या डॉक्टरांना १५ दिवस 'डिजिटल अरेस्ट' करून त्यांच्याकडून १५ कोटी रुपये लुटले! ...
या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ट्रेडिंग कंपनीने सुमारे २६ हजार गुंतवणूकदारांना २१८ कोटींचा गंडा घातल्याचा फिर्यादींचा दावा ...
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी एकत्र या ...
चिपळूण : ‘सरकारी नोकरी लावतो,’ असे आमिष दाखवून तब्बल आठ जणांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार खेर्डी (ता. चिपळूण) ... ...
एजंटसह दोघांना अटक, मुंबई सायबर पोलिसांची कारवाई ...
WhatsApp Scam : जर तुम्हाला कधी व्हॉट्सअॅपवर आरटीओ चलानशी संबंधित मेसेज आला असेल तर सावधगिरी बाळगा. एक ५४ वर्षीय व्यक्ती अशाच एका सायबर फसवणुकीचा बळी ठरला. ...
Land for Job Scam Court Order: लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबाने सत्तेचा गैरवापर करून नोकऱ्यांच्या बदल्यात जमिनी घेतल्या. हा एक सुनियोजित भ्रष्टाचार असल्याचे निरीक्षण नोंदवत दिल्ली कोर्टाने लालू परिवाराला दणका दिला आहे. वाचा सविस्तर. ...