लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

गुंतवणुकीच्या अमिषाला बळी पडू नका; सर्वसामान्यांची होतीये फसवणूक, पुण्यात तिघांना १ कोटींचा गंडा - Marathi News | Don't fall for investment scams; Common people are being cheated, three people in Pune were duped of Rs 1 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणुकीच्या अमिषाला बळी पडू नका; सर्वसामान्यांची होतीये फसवणूक, पुण्यात तिघांना १ कोटींचा गंडा

सायबर चोरांकडून शेअर मार्केट, फिरण्याचे आणि गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक केली जात आहे ...

रेल्वेत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची ओळख; मुलाला नोकरीचे आमिष, ३५ लाखांची फसवणूक - Marathi News | High-ranking officials in the railways identified; Child lured with job, cheated of Rs 35 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वेत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची ओळख; मुलाला नोकरीचे आमिष, ३५ लाखांची फसवणूक

तक्रारदारासह १६ जणांकडून आरोपींनी ३५ लाख ५३ हजार रुपये घेतले हाेते. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी मुलाला नोकरी लावली नाही ...

कधी इस्रोचा वैज्ञानिक; तर कधी बनला सुटाबुटातील ‘साहेब’; श्रीमंत तरुणींना गंडविणाऱ्या महाठगाला अखेर बेड्या - Marathi News | Once an ISRO scientist; and sometimes a 'saheb' in a suit; The great fraudster who cheated rich young women is finally in chains | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कधी इस्रोचा वैज्ञानिक; तर कधी बनला सुटाबुटातील ‘साहेब’; श्रीमंत तरुणींना गंडविणाऱ्या महाठगाला अखेर बेड्या

विवाहेच्छुक मुला-मुलींची ऑनलाइन स्थळे जुळवताना प्रत्यक्षात माणसे पारखायला मिळत नसल्याने फसवणुकीच्या घटना घडत आहेत. ...

गरिबांच्या जमापुंजीच्या ‘शेअर’वर ठगाची मौज;  महागड्या गाड्यांची खरेदी बंगले अन् बरेच काही - Marathi News | Fraudsters enjoy 'shares' of poor people's savings; buy expensive cars, bungalows and much more | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गरिबांच्या जमापुंजीच्या ‘शेअर’वर ठगाची मौज;  महागड्या गाड्यांची खरेदी बंगले अन् बरेच काही

मुंबई, ठाण्यातील १२००हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक?; ...

पुरुषोत्तम चव्हाण यांना जामीन नाहीच - Marathi News | No bail for Purushottam Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुरुषोत्तम चव्हाण यांना जामीन नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : २४ कोटींहून अधिक रकमेच्या फसवणुकीच्या प्रकरणात पुरुषोत्तम चव्हाण यांना दंडाधिकारी न्यायालयाने पुन्हा जामीन नाकारला. ... ...

श्रीसंत खप्ती महाराज संस्थानची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Attempt to grab property of Sreesanth Khapti Maharaj Sansthan; Case registered against eight people | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :श्रीसंत खप्ती महाराज संस्थानची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Amravati : चांदूर रेल्वे तालुक्यातील बागापूर येथील 'श्रीसंत खप्ती महाराज संस्थान'ची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. ...

गेमिंग ॲप्लिकेशनमध्ये पैसे गुंतवल्यास जादा फायदाचे आमिष दाखवले, वेंगुर्ला येथील व्यावसायिकाला दोन महिलांनी १० लाखाला फसवले - Marathi News | Two women cheated a businessman from Vengurla of Rs 10 lakhs by promising him extra profits if he invested money in a gaming application | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वेंगुर्ला येथील व्यावसायिकाची दोन महिलांकडून १० लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल 

नागरिकांनी वेळीच सावध व्हावे ...

राष्ट्रपती, पंतप्रधान कार्यालयात नोकरीचे आमिष; २० लाखाला गंडा, सांगलीत एकावर गुन्हा दाखल - Marathi News | 20 lakhs fraud on the pretext of jobs in the President's and Prime Minister's offices Crime registered against one in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राष्ट्रपती, पंतप्रधान कार्यालयात नोकरीचे आमिष; २० लाखाला गंडा, सांगलीत एकावर गुन्हा दाखल

शहर पोलिसांत तक्रार : कराड, शिराळा तालुक्यातील तिघांची फसवणूक ...