ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
महापालिका कर्मचारी असल्याचे भासवत चौघांनी आयसीआयसीआय बँकेच्या अंधेरी एमआयडीसी शाखेतून कर्ज घेत त्याची परतफेड न करता ६२ लाख ८१ हजार ५३१ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. ...
उद्योगपती अनिल अंबानी यांना घोटाळेबाज जाहीर केल्यानंतर गुरुवारी ईडीने त्यांच्याशी निगडीत मुंबईतील ३५ ठिकाणी व सुमारे ५० कंपन्यांवर छापेमारी करीत जवळपास २५ अधिकाऱ्यांची चौकशी केली. ...
Harshvardhan Jain News: उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये एक व्यक्ती अस्तित्वातच नसलेल्या देशाचा बनावट दूतावास चालवत असल्याची माहिती उघड झाल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी हर्षवर्धन जैन नावाच्या आरोपीला अटक केली आहे. आता उत्तर प्रदेश एसटीएफ ...