फ्रान्स संघाने विश्वविजेतपद पटकावल्यानंतर लाखो चाहत्यांनी रस्त्यावर उतरून जल्लोष केला तर चॅम्प्स एलिसिस एवेन्यूमध्ये डझनभर युवकांनी एका लोकप्रिय स्टोअर्सच्या खिडक्या तोडल्या आणि लुटमार केली. ...
ग्रीझमन, पोग्बा, एमबाप्पे या स्टार खेळाडूंनी नोंदवलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर फ्रान्सने दुसरे विश्वविजेतेपद पटकावत झुंजार क्रोएशियाला ४-२ असे नमवले. ...