पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडातील कनानास्किस येथे झालेल्या जी-७ शिखर परिषदेत सहभागी झालेल्या जागतिक नेत्यांना भारतीय कारागिरीचे सौंदर्य दाखवणाऱ्या भेटवस्तू दिल्या आहेत. ...
एका महिलेचा एअर बॅग फुटल्याने मृत्यू झाल्याने कंपनीने ही वॉर्निंग जारी केली आहे. भारतात अद्याप अशाप्रकारची कोणतीही सूचना किंवा अलर्ट देण्यात आलेला नाहीय. ...
इस्त्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यानंतर इराणचे सुप्रीम लीडर अली खामेनेई संतापले. इस्त्रायलने युद्ध सुरू केले आहे त्यामुळे आता तो युद्धातून बाहेर पडू शकत नाही असं त्यांनी म्हटलं. ...