लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फ्रान्स

फ्रान्स

France, Latest Marathi News

फ्रान्स हा युरोप खंडातील एक महत्त्वाचा देश आहे. या देशात फुटबॉल खेळणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
Read More
दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यानंतर नरेंद्र मोदी UAE ला रवाना, राष्ट्रपती शेख बिन झायेद यांची घेणार भेट! - Marathi News | pm narendra modi leaves for uae after two day visit to france will meet president sheikh bin zayed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्स दौऱ्यानंतर नरेंद्र मोदी UAE ला रवाना, राष्ट्रपती शेख बिन झायेद यांची घेणार भेट!

PM Modi UAE Visit : दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर असलेले नरेंद्र मोदी शुक्रवारी बॅस्टिल डे सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. ...

"फ्रान्ससोबत माझं ४० वर्षांचं जुनं नातं", नरेंद्र मोदींनी सांगितला एका कार्डचा किस्सा - Marathi News | pm narendra modi address indian diaspora told story of cultural centre of france card | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"फ्रान्ससोबत माझं ४० वर्षांचं जुनं नातं", नरेंद्र मोदींनी सांगितला एका कार्डचा किस्सा

PM Modi in France : पंतप्रधानांनी फ्रान्ससोबतच्या आपल्या ४० वर्षांपूर्वीच्या नात्यांबद्दल सांगितले ...

PM नरेंद्र मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान, ठरले पहिले भारतीय पंतप्रधान - Marathi News | Narendra Modi, France's highest honor, became the first Indian Prime Minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM नरेंद्र मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान, ठरले पहिले भारतीय पंतप्रधान

फ्रान्स देशाकडून सर्वोच्च नागरी सन्मान भुषवण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय आहेत. ...

फ्रान्समध्ये भारताचा डंका, आता UPI द्वारे पेमेंट करता येणार; 'या' ठिकाणापासून सुरुवात होणार - Marathi News | pm narendra modi france visit indians able to make payments through UPI It will start from eiffel tower | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्रान्समध्ये भारताचा डंका, आता UPI द्वारे पेमेंट करता येणार; 'या' ठिकाणापासून सुरुवात होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान भारताला मोठं यश मिळालंय. ...

"यही समय है सही, समय है..."! PM मोदींचं पॅरीसच्या भूमीवरून फान्समधील भारतीयांना भावनिक अन् मोठं आवाहन - Marathi News | Come and invest in india, PM Modi's big appeal to Indians who live in France from the land of Paris | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"यही समय है सही, समय है..."! PM मोदींचं पॅरीसच्या भूमीवरून फान्समधील भारतीयांना भावनिक अन् मोठं आवाहन

"आता सांगतोय, नंतर तक्रार करू नका की, मोदींनी सांगितलंच नव्हतं. आताच संधी आहे आणि मी तर लाल किल्यावरूनही सांगितले होते. 'यही समय है सही, समय है'." ...

जगातील सर्वात मोठा लोकशाही देश सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य नाहीय; मोदींनी व्यक्त केली नाराजी - Marathi News | The world's largest democracy is not a permanent member of the UNSC; PM narendra Modi expressed his displeasure before France Tour | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात मोठा लोकशाही देश सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य नाहीय; मोदींनी व्यक्त केली नाराजी

युएनएससीमध्ये अमेरिका, चीन, फ्रान्स, रशिया आणि ब्रिटेन हे स्थायी सदस्य आहेत. भारताला या परिषदेत काही वेळा गैर स्थायी सदस्य म्हणून स्थान मिळाले आहे. ...

Video: आम्ही पण २० तास काम कसं करू? फ्रान्समध्ये युवकाच्या प्रश्नावर मोदींची रिअ‍ॅक्शन - Marathi News | How can we work for 20 hours? PM Narendra Modi's reaction on youth issue in France | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: आम्ही पण २० तास काम कसं करू? फ्रान्समध्ये युवकाच्या प्रश्नावर मोदींची रिअ‍ॅक्शन

नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यादरम्यान ते राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इतर फ्रेंच मान्यवरांशी चर्चा करणार आहेत ...

शेतकऱ्याच्या मुलास कडक सॅल्यूट; फ्रान्सच्या बॅरिस्टल परेडमध्ये झळकणार भिवपूरचा अभिषेक - Marathi News | A hard salute to the farmer's son; Abhishek Jadhav of Jalana will be seen in France's Barristle Parade | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्याच्या मुलास कडक सॅल्यूट; फ्रान्सच्या बॅरिस्टल परेडमध्ये झळकणार भिवपूरचा अभिषेक

यंदाच्या फ्रान्सच्या बॅरिस्टल बॅरिस्टल डे परेडच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. ...