लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फोर व्हीलर

फोर व्हीलर

Four wheeler, Latest Marathi News

निगडीत भरदिवसा टोळक्याकडून वाहनांची तोडफोड - Marathi News | breakan of vehicles in day at nigdi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीत भरदिवसा टोळक्याकडून वाहनांची तोडफोड

निगडीतील साईनाथनगरमध्ये दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने महागड्या वाहनांची तोडफोड केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. ...

पुणेकरांच्या हॉर्नचा आव्वाज मोठ्ठाच.. औषधाला सुध्दा संयम नाही..! - Marathi News | The sound of Pune's horn is out of control... no patience anyone ..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांच्या हॉर्नचा आव्वाज मोठ्ठाच.. औषधाला सुध्दा संयम नाही..!

शाळा, महाविद्यालये, रुग्णालये तसेच शांतता क्षेत्राचेही वाहनचालकांना भान नाही. दुसऱ्या वाहनांच्या पुढे किंवा वेगाने जाण्यासाठी मोकळ्या रस्त्यावरही संयम न ठेवता हॉर्न वाजविला जात असल्याचे दिसून आले. ...

हॉर्नवर बोलू काही.....! विविध उपक्रमांतून होणार नो हॉर्नचा जागर  - Marathi News | Talk on Horn ..... on concious about Horn pollution will be going through various initiatives in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉर्नवर बोलू काही.....! विविध उपक्रमांतून होणार नो हॉर्नचा जागर 

येता जाता हॉर्न कशाला... दुसऱ्यांना त्रास कशाला... हानी होते दुसऱ्याची..या जिंगलची शब्दरचना प्रसिध्द कवी संदीप खरे यांची असून सलील कुलकर्णी यांच्या आवाजात स्वरबध्द करण्यात आली आहे. ...

चोरीच्या गाड्या डिलिव्हरी करणाऱ्या सराईताला अटक  - Marathi News | The arrest of a man who delivers stolen vehicles | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरीच्या गाड्या डिलिव्हरी करणाऱ्या सराईताला अटक 

गाड्या चोरणारा मुख्य आरोपी वसीमच्या मागावर पोलीस  ...

ओल्ड इज अलवेज ‘गोल्ड ’......  - Marathi News | Old is Always 'Gold' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओल्ड इज अलवेज ‘गोल्ड ’...... 

इतरांसारखेच आयुष्यामागे धावत असताना त्यांना काळाच्या पडद्याआड गेलेल्या गाड्या आकर्षित करतात आणि मग सुरु होतो एका हटके आयुष्याचा प्रवास... जाणून घेऊया.. नेमकी काय आहे गोष्ट.. ...

तळेगाव येथे इंद्रायणी नदीत वृद्ध वाहून गेला  - Marathi News | seniour citizen was drained in the Indrayani river at Talegaon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तळेगाव येथे इंद्रायणी नदीत वृद्ध वाहून गेला 

पिकअप या वाहनाने धडक दिल्याने इंद्रायणी नदीच्या पात्रात पडलेला वृध्द वाहून गेल्याची घटना सोमवारी (दि. १६ जुलै) घडली आहे. ...

पिंपरी चिंचवड परिसरात वाहन तोडफोड सत्र थांबेना - Marathi News | no stoping broken vehicle incidents in Pimpri Chinchwad area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड परिसरात वाहन तोडफोड सत्र थांबेना

पिंपळे निलख येथे रस्त्यावर आणि घराजवळ उभ्या केलेल्या वाहनांची अज्ञातांनी शुक्रवारी मध्यरात्री तोडफोड केली. ...

चिंचवडमध्ये वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरुच  - Marathi News | vehicles breaking incident continued in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमध्ये वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरुच 

चिंचवड शहरात महिनाभरानंतर सातत्याने तोडफोडीच्या घटना घडत असल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. ...