लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फोर व्हीलर

फोर व्हीलर

Four wheeler, Latest Marathi News

पुणे महापालिकेचा अजब कारभार ; भर रहदारीच्या वेळी लावले बाेलार्ड - Marathi News | traffic jam at bhide bridge due to pmc took wark on rush hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचा अजब कारभार ; भर रहदारीच्या वेळी लावले बाेलार्ड

भिडे पुलावर चारचाकींची वाहतूक राेखण्यासाठी बाेनार्ड दुपारी रहदारीच्या वेळी बसविण्यात आल्याने भिडे पुलावर गुरुवारी माेठी वाहतूक काेंडी झाली हाेती. ...

कल्याणीनगरमध्ये या '' एका '' कारणामुळे काही तास अघोषित पाणीकपात  - Marathi News | This "one" reason is due to some unexpected water deduction in KalyaniNagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कल्याणीनगरमध्ये या '' एका '' कारणामुळे काही तास अघोषित पाणीकपात 

फिनिक्स मॉल, सोपान नगर या भागात वांरवार ही समस्या उद्भवते. एका वाहनचालकांच्या शेकडो नागरिकांना पाणी मिळत नाही. ...

पुण्यातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी ‘आयडिया’ - Marathi News | 'Idea ' to break traffic jam problem in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी ‘आयडिया’

वाहतूककोंडीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. ही कोंडी फोडण्यासाठी उपाययोजना सुचविण्याबाबत ‘लोकमत’ने पुढाकार घेत वाहतूक तज्ज्ञांचा संवाद घडवून आणला. ...

वाहतुक नियमांचा भंग करणार्‍या तब्बल 400 पर्यटक वाहनांवर कारवाई; दोन लाख दंड वसूल  - Marathi News | Action on 400 tourists vehicles violating traffic rules; Recovering two lakh penalties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतुक नियमांचा भंग करणार्‍या तब्बल 400 पर्यटक वाहनांवर कारवाई; दोन लाख दंड वसूल 

वर्षाविहाराला येणार्‍या पर्यटकांच्या वाहनांमुळे शनिवार व रविवार ह्या दोन्ही दिवशी लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली. ...

पुणे-नगर रस्ता नागरिकांसाठी ठरतोय रोज ट्रॅफिक डे  - Marathi News | Daily traffic day for citizens of Pune city road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-नगर रस्ता नागरिकांसाठी ठरतोय रोज ट्रॅफिक डे 

पुणे नगर महामार्गावर शास्त्रीनगर ते खराडी बायपास या रस्त्याच्या दरम्यान मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. ...

पुणे महापालिकेची वाहनतळं जाणार पोलिसांच्या ‘ताब्यात’ - Marathi News | Pune Municipal Corporation parking places will be going to control of police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेची वाहनतळं जाणार पोलिसांच्या ‘ताब्यात’

पालिकेने शहरात उभारलेले तेरा वाहनतळ पोलिसांच्या ताब्यात देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. ...

पुणेकरांसमोर नवे संकट ; टोईंगच्या नावाखाली होणार लूट - Marathi News | New crisis in front of Pune citizens ; theft in the name of Towing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसमोर नवे संकट ; टोईंगच्या नावाखाली होणार लूट

हेल्मेटसक्तीच्या नावाखाली पुणेकरांची चौका चौकात लुट करण्याच्या प्रकारानंतर आता नो पार्किंगमधील वाहने टोईंग करण्याच्या उद्देश वाहतूक पोलीस विभागाचा आहे. ...

पुणे शहरातील फक्त दहा टक्के गतिरोधक शास्त्रीय पध्दतीने - Marathi News | Only 10 percent speed breakers of the city's with correct plan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील फक्त दहा टक्के गतिरोधक शास्त्रीय पध्दतीने

या गतिरोधकांमुळे वाहनांची गती कमी होण्याऐवजी अपघात होत आहे... ...