सुजातपूर मौजाच्या वनरक्षक स्वाती पुंडलिक वानखेडे या क्षेत्र सहायक कार्यालयात गेल्या. त्यांनी क्षेत्र सहायक एस.बी. बारशे यांना मोजमाप पुस्तिका मागितली; परंतु बारसे हे मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी महिला वनरक्षकाचे म्हणणे ऐकून न घेता अश्लील भाषेत शिवी ...
हत्तींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून बंदिस्त संग्रहालयात नेणे हा हत्ती कॅम्प बंद करण्याचाच डाव असून, तो हाणून पाडा, अशी जनभावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. ...
कोरोनामुळे दोन वर्षांनंतर होत असलेल्या प्राणिगणनेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वन्यजीवप्रेमींचा जोरदार प्रतिसाद लाभला असून, ऑनलाइन बुकिंग फुल्ल झाले आहे. ...
शहराच्या मुख्य मार्गावरून हा मोर्चा निघून वनविभाग कार्यालयावर धडकला. आरमोरी वनपरिक्षेत्रात हल्लेखोर वाघाने १३ मे राेजी नलुबाई जांगळे ही महिला आपल्या शेतात काम करीत असताना या नरभक्षक वाघाने तिचा बळी घेतला. तसेच दुसऱ्या दिवशी १४ मे राेजी आरमोरी येथील ...
बुद्ध पौर्णिमेच्या रात्री मेळघाट व्याघ्र प्रकल्पात प्राणी गणना केली जाते. दोन वर्षांनंतर सर्वसामान्य निसर्गप्रेमी यात सहभागी होणार आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सिपना, गुगामल, अकोट, मेळघाट बफर, अकोला व पांढरकवडा अशा सहा वन्यजीव विभागांत असलेल्या न ...