प्रचलित शासन निर्णयामध्ये वन्यहत्तींमुळे इमारती/ घरांचे नुकसान झाल्यास नुकसानभरपाई देण्याच्या तरतुदींचा समावेश नव्हता. १७ जून राेजी काढलेल्या शासन निर्णयात मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. हत्तींनी केलेल्या नुकसानीची तक्रार घटनेच्या तीन दिवसांच् ...
लोहोणेर येथील एका शाळेच्या आवारात पाण्याच्या शोधार्थ आलेल्या हरणाच्या पाडसाला संस्था अध्यक्षांनी समय सूचकता दाखवत सुखरूप वन विभागाच्या ताब्यात दिल्याने त्याला जीवदान मिळाले. ...
वन्यजीव - प्राणी संघर्षावरून गावकरी व वनविभागाचे अधिकारी आमने सामने आले. वाघाला जेरबंद केल्याशिवाय घटनास्थळावरून वनाधिकारी व पोलीस अधिकारी यांना जाऊ देणार नाही, अशी गावकऱ्यांनी भूमिका घेतल्याने धास्तावलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. नायगमकर यांनी ...
दुर्गापुरातील वाॅर्ड क्रमांक १ व २ मधील मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा संचार सुरू असल्याने धोका टाळण्यासाठी चंद्रपूर वनपरिक्षेत्राच्या वतीने सुमारे एक किमीपेक्षा अधिक अंतरावर १५ फूट उंचीची जाळी लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प ...