बिबट्याने एका चिमुकलीचा बळी घेतला, तर आठ वर्षीय मुलावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. त्यामुळे निंबळक पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आक्रमक होत गाव बंद, रास्ता रोको आंदोलन केले. ...
परिसरातील सर्व नागरिकांनी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. शक्यतो रात्री कुणीही बाहेर पडू नये असे आवाहन वन अधिकारी व पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. ...