तथ्य पडताळल्याशिवाय अशा प्रकारचे स्टेटस किंवा मेसेज शेअर करू नयेत. अफवा पसरवणे हा गुन्हा असून असे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे ...
शिरूर, जुन्नर व मंचरमध्ये ही जंगले तयार होणार असून त्यासाठी जागा आणि त्याचा प्रस्तावही तयार आहे, त्यावर आता सरकारी मंजूरीच्या वनखात्याला प्रतिक्षा आहे. ...
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत वनविभागाकडून गावकऱ्यांसह लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन सर्रासपणे सरसकट पिंजरे लावून बिबटे जेरबंद करण्यात येत आहे. मात्र, पिंजऱ्यात अडकलेले बिबटे आता सोडायचे कोठे अन् कसे? हा यक्षप्रश्न वनविभागापुढे उभा राहिला आहे. ...