लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जिल्हा मुख्यालयापासून १५ किमीवरील वारज गावात चंदन पार्क उभे राहणार आहे. या पार्कमधून प्रेरणा घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चंदन शेतीकडे वळावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. वनविभागाच्या नेतृत्वात चंदन पार्कचे संपूर्ण कामकाज पार पडणार आहे. ...
वन विभागाची आकडेवारीच समोर आल्यानंतर वृक्षलागवडीवर शंका कोण घेणार? आता ही झाडे नेमकी कोठे लावली? ती कुठल्या प्रजातीची होती? एकीकडे वृक्षलागवडीचे कोटीच्या कोटी उड्डाणे घ्यायची आणि त्याचवेळी रस्ताकामासह अनेक विकासकामांसाठी मोठमोठाली झाडे का तोडायची? अस ...
राज्याच्या वनविभागाने सर्व प्रकारच्या वनजमिनींचे नकाशात डिजिटायझेशन करून त्या ठळकपणे दर्शवाव्यात, असे निर्देश राष्ट्रीय हरित लवाद प्राधिकरणाने दिले आहेत. या कार्यवाहीची पूर्तता १५ आॅगस्टपर्यंत करून तसे प्रतिज्ञापत्र शासनाला सादर करावे लागणार आहे. ...
खंडाळा वनपरिक्षेत्रातील जनुना परिसरात वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर सागवान तस्करांनी प्राणघातक हल्ला केला. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी वन विभाग व पोलिसांनी संयुक्तपणे सर्च आॅपरेशन मोहीम राबविली. ...
एका स्वमर्जीतील इसमाच्या घरात झाडाचे वाळलेली पाने वाऱ्याने उडून कचरा होतो या क्षुल्लक कारणासाठी पंचवीस-तीस वर्षापूर्वी लावलेल्या वृक्षांना बुडापासून विनापरवानगी तोडण्याचे काम धानोली(मेघे) गावच्या सरपंचाने केल्याचा प्रकार... ...
बोधडी वनपरिक्षेत्रअंतर्गत येणाऱ्या जंगलाच्या संरक्षणाची जबाबदारी असणारे वनपाल, वनरक्षक मुख्यालयी राहत नसल्याने जंगलतोड वाढली आहे़ यामुळे वृक्षप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे़ ...