अनेकांच्या हातभारातून ग्रीन प्रोजेक्ट उभा झाला. त्यावर सुमारे दीड लक्ष रुपये खर्च करण्यात आले. तथापि, या लाख रुपयांचा मातीत चुराडा झाला. सढळ हाताने सहकार्य करणाऱ्यांच्या भावनांशी खेळ झाला आहे. ...
नरभक्षी वाघिणीचा बंदोबस्त १५ दिवसात करा, असे निर्देश खासदार भावना गवळी यांनी संबंधित प्रशासनाला दिले आहे. त्यांनी वाघग्रस्त भागातील नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना धीर दिला. ...
राज्य सरकार दरवर्षी वृक्षारोपणासाठी करोडो रूपयांचा निधी वेगवेगळ्या विभागासाठी मंजूर करतो. यातीलच सर्वात महत्वाच आणि जबाबदारीच खाते म्हणजे वन विभाग आहे. वन विभागातर्फे मनरेगांतर्गत रोपवाटिकेसाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च होतो. ...
भक्ष शोधण्याच्या नांदात असलेले हे दोन्ही कोल्हे भरकटून नागरी वस्तीत शिरले. तेथून मात्र त्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. जीव वाचवण्यासाठी ते घरांच्या आडोश्याला बसण्याचा प्रयत्न करीत राहिली. यात ते जखमी झाले आहेत. दरम्यान प्रत्येक्षदर्शीनी दिलेल्या म ...
दोघा संशयितांना अटक करुन न्यायालयापुढे हजर करण्याचे आदेश देत त्यांचा जामीन नामंजूर केला. या प्रकरणातील संशयित महाविद्यालयीन विद्यार्थी फैज कोकणी व सौरभ रमेश गोलाईत यांचा शोध घेण्यासाठी उपवनसंरक्षक टी.ब्यूला एलील मती यांच्या आदेशान्वये सहायक वनसंरक्षक ...
शरीराने अजस्त्र मात्र कधी शांत, तर कधी आक्रमक स्वभाव धारण करणारा शाकाहारी वन्यप्राण्यांपैकी एक रानगवा प्रथमच शहराच्या जवळ पाथर्डी शिवारात आढळून आला. पूर्ण वाढ झालेला रानगवा नर हा कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातून वाट चुकल्याचा अंदाज वनविभागाने वर्तवि ...
अजस्त्र असा शाकाहारी वन्यप्राणी रानगवा भारतात आढळतो. नाशिक शहराजवळच्या पाथर्डी गावाच्या शिवारात चक्क रानगव्याने ग्रामस्थांना दर्शन दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पाथर्डी गावाच्या परिसरातून नागरीवस्तीकडे गवा येत असल्याचे लक्षात येताच वनविभागाला माहि ...