मेळघाट व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबरच्या रात्री परतवाडा-चिखलदरा मार्गावर भिलखेडा फाट्यानजीक वाघाच्या कातडीसह आठ जणांना शिताफीने ताब्यात घेतले. ...
वनपरिक्षेत्रामध्ये सातत्याने सागवान वृक्षांची कत्तल सुरू आहे. म्हसोला फाट्यावर मातीच्या ढिगाऱ्यातून सागवान लाकडाचा बेवारस साठा बाहेर आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात सागवान कटाई होऊन वनविभागाची स्थानिक यंत्रणा कोणतीच कारवाई करण्यास तयार नाही. ...
अकोला : जंगलातून कापलेल्या लाकडाची वाहतूक करण्याची परवाणगी देण्याच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना अकोला वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र शेषराव कातखेडे यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ अटक केली. ...
यंदाच्या वर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे जलशयांमधील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झाली नाही. अशातच सध्या विहिरींच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होत असून हरित महाराष्ट्र या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून लावण्यात आलेली रोपटी आता पाण्याअभावी अखेरची घटका मोज ...
अप्पर मुख्य वन संरक्षक ( अर्थ संकल्प, नियोजन व विकास) नितीन काकोडकर यांची प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) पीसीसीएफपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पीपीसीएफ ए.के. मिश्रा हे येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी काकोडकर यांची पदोन् ...