वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील वाडीवºहे गावालगत बिबटयाचे दर्शन झाल्याने नागरिक भयभीत झाले होते. बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. बिबट्या अजूनही त्याच ठिकाणी असल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. ...
सिन्नर तालुक्यातील नळवाडी शिवारात सुमारे ८० फूट खोल विहिरीत पडलेला बिबट्याला वाचविण्यात वनविभागाला यश आले. सुमारे अडीच तास प्रयत्न केल्यानंतर बिबट्या सुखरुप विहिरीबाहेर आला. ...
बिबट्या सुसाट सुरक्षित जागेच्या शोधात धावत असताना एक- दोन नव्हे तर तब्बल चार लोकांवर त्याने हल्ला केला. यामध्ये नेमका दोष कुणाचा? त्या पाहुण्या बिबट्याच्या की त्याला बिथरविण्यासाठी गोंधळ माजविणाऱ्या ‘बुध्दीमान’ समजल्या जाणा-या प्राण्याचा...हा प्रश्न ...
पळसे एमआयडीसीरोडवरील उसाच्या मळ्यात बिबट्याचे बछडे आढळून आल्याने परिसरातील ऊसतोड थांबली असून, रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील मुरुम खाणीवर अवैधपणे कारवाई करणाऱ्या सात वनाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिला. ...
सरळ सेवा भरतीतील राज्यातील वनक्षेत्रपाल (आरएफओ) आणि सहायक वनसंरक्षकांच्या (एसीएफ) नियुक्तीच्या अनुषंगाने विधानसभेत अतारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. ...
शहरातील वनीकरण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने देवराईसाठी सहा विभागांतील जागांची प्राथमिक स्तरावर निवड केली असून, विविध पर्यावरण प्रेमींनी दहा वर्षांसाठी त्यांचे दायित्वदेखील स्वीकारले आहे. आता लवकरच याठिकाणी देशी प्रजातीच्या झाडांचे आॅक्सिजन हब उभ ...