नाशिक : त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील महिरावणी शिवारातून रात्रीच्या सुमारास खाद्याच्या शोधात भटकंती करताना तरस वन्यप्राणी रस्ता ओलांडत होता. दरम्यान, एका ... ...
हा बिबट्या माळावर हरणांच्या शिकारी करीत होता. जनावरांवर देखील त्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच होते. परिसरात आणखी बिबटे, त्याची पिल्ले वावरत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. ...
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील पोस्टमास्तरांनी सुमारे ५० ते ६० कावळ्यांच्या तावडीतून एका पक्ष्याला पर्यावरण दिनी जीवदान देवून अनोखी जबाबदारी पार पाडली. ...
लहान भावंडांनी एका काळविटाला कुत्र्याच्या तावडीतून वाचविले आहे. ही घटना कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथे बाबतता शिवारात गुरूवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. काळवीट कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहे. ...
गेल्या वर्षी पावसाळ्यात वनमहोत्सव साजरा करत संस्थेने या ठिकाणी २ हजार रोपांची लागवड केली होती. सध्या या देवराईमध्ये एकूण रोपांची संख्या १७ हजार झाली आहे. संस्थेच्या स्वयंसेवकांकडून मागील पाच वर्षांपासून या ठिकाणी लावलेल्या रोपांचे संवर्धन केले जात आह ...