नाशिक : तालुक्यातील नाशिक -पुणे महामार्गावरील बाभळेश्वर गावातील रहिवाशी राजाराम शिंगाडे यांच्या घराच्या अंगणात खेळणाऱ्या तीन वर्षीय चिमुकलीला बिबट्याने ... ...
कऱ्हाड तालुक्यातील घारेवाडे येथील वनक्षेत्रालगत कुजलेल्या अवस्थेत मृत बिबट्या आढळून आला. न्यूमोनिया आजाराने अथवा आतड्याच्या विकाराने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ...
वन्यजीवांची तस्करी करण्याकरिता प्रामुख्याने मोबाईलद्वारे सोशलमिडियाचा वापर केला जात असल्यामुळे मेळघाटमधील फॉरेस्ट सायबर सेलदेखील याकडे लक्ष ठेवून आहे. ...
ठाणे येथील संशयित सहा.पोलीस निरिक्षक विश्वास बाळासाहेब चव्हाणके (नेमणूक रबाळे पोलीस ठाणे), व पुणे येथील चतुश्रृंगी पोलीस ठाण्यातील रायटर दिपक गोवर्धन धाबेकर यांच्यासह तस्करीच्या गुन्ह्यात ...
वनविभागाच्या पाहणीत बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळले नाहीत. उपनगर हा परिसर अर्टिलरी सेंटरपासून जवळ असल्याने बिबट्याचा वावर असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रविवारी बिबट्याचे ठसे दिसले नसले, तरी रात्रीच्या वेळी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे ...
स्वत:ला सर्पमित्र असल्याचे सांगून अपुऱ्या ज्ञानावर साप पकडण्याचे धाडस करणे अंगलट आल्याच्या घटना अनेकदा घडल्या. यामुळे यापुढे सर्पमित्रांनी स्वत:ची नोंद वन विभागाकडे करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...