राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरनंतर सुरु होणार असल्याने ऊसतोड मजूर दाखल होऊ लागले आहेत. मजुरांची वाहने रस्त्यावर दिसू लागली आहेत. ...
तलाव, नाले, पडिक जमीन, बांधांवर मोठी चंदनाची झाडे होती. परंतु, गेल्या काही वर्षांपासून चंदन चोरीचा (Theft) सपाटा सुरू असून, याकडे पोलिसांचे (Police) दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे परिसरातील बहुगुणी चंदन (Sandalwood) वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे ...
सावंतवाडी : दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यांतील एकूण १२ गावांमध्ये वृक्षतोडीला बंदी घालण्यात आली असून, अवैधरीत्या होणाऱ्या वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ... ...
पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यात आणि परिसरामध्ये बिबट-मानव संघर्ष गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे वन विभागातर्फे विविध उपाययोजना होत आहेत. माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्राची क्षमता ४४ आहे, ती १२५ करण्यात येणार आहे. ...