रविवारी वनविभागाकडून ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी आरोपी सुरेश बंशी गाठे (४०, रा. गोंडवाघोली, ता. अचलपूर) यास मुद्देमालासह ताब्यात घेवून वन अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली. यात ११ हजार ९३ रुपये किमतीच्या सागवान लाकडाच्या तीन चरपटा, १० हजार रुपय ...
महसूलपाठोपाठ वनखात्यातसुध्दा वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्यांच्या हालचालींना वेग आल्याने या रिक्त पदावर लवकरच नवीन अधिका-यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
वनभवनातील एका कर्मचाºयाचा १३ जुलैला कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर अलीकडे पुन्हा एक कर्मचारी पॉझिटिव्ह आला. यामुळे वनभवनातील अधिकारी आणि कर्मचारी दहशतीमध्ये आहेत. दरम्यान, शुक्रवारी तीन कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी नेले होते. ते निगेटिव्ह आले आहे ...
वनहक्क कायद्यानुसार, २००५ पूर्वी वनजमिनीच्या जागेवर अतिक्रमण करून तिथे पिढ्यान्पिढ्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जबरानजोतधारक म्हटले जाते. दावा सिद्ध करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून जमीन अधिकृत करून दिली जाते. ...