लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

ठाणे वनविभाने मुंबईतून जप्त केली २६ कोटींची व्हेलची उलटी - Marathi News | Thane Forest Department seizes 26 crore whale vomit from Mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे वनविभाने मुंबईतून जप्त केली २६ कोटींची व्हेलची उलटी

ठाणे वनविभाग आणि मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट दहाच्या पथकाने संयुक्तपणे मुंबई उपनगरातील अंधेरी आणि मालाड येथील कारवाईमध्ये व्हेल माशांच्या उलटीची तस्करी करणाऱ्या राजेश मिस्त्री याच्यासह पाच जणांना नुकतीच अटक केली. ...

देवदरी घाटात बिबट्या आला रे...,वाहनधारकांकडून वावड्या - Marathi News | A leopard came to Devdari ghat ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :देवदरी घाटात बिबट्या आला रे...,वाहनधारकांकडून वावड्या

Leopard ForestDepartment Satara : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर-वडूज रस्त्यावरील अंभेरी येथील देवदरी घाटात बिबट्या दिसल्याच्या वावड्या वाहनधारकांकडून उठवल्या जात आहेत. मात्र वनविभागाने या वावडय़ांचे खंडन करून तो प्राणी तरस असल्याचे म्हटले आहे. ...

जंगलात करंट लावून शिकार करण्याच्या प्रयत्नातील दोन आरोपींना अटक - Marathi News | Two accused arrested for trying to hunt animal with electric current in the forest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जंगलात करंट लावून शिकार करण्याच्या प्रयत्नातील दोन आरोपींना अटक

वन विभागानं शोध घेत केली कारवाई. शिकारीसाठी विद्युत तार पसवल्याची आरोपींची कबुली. ...

7 लोकांचा बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद, सात दिवसांपासून सुरू होते वनविभागाचे सर्च ऑपरेशन - Marathi News | Cannibal Leopard Imprisoned In Cage after seven days, killed 7 humans till now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :7 लोकांचा बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद, सात दिवसांपासून सुरू होते वनविभागाचे सर्च ऑपरेशन

Cannibal Leopard Was Imprisoned In A Cage:बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने 8 पिंजरे, 20 ट्रॅप कॅमरे लावले होते ...

गुहागरात बिबट्याच्या नखांची तस्करी, दोघे ताब्यात - Marathi News | Smuggling of leopard claws in Guhagar, two arrested | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गुहागरात बिबट्याच्या नखांची तस्करी, दोघे ताब्यात

leopard Ratnagiri : वाघ आणि बिबट्याच्या नखांची तस्करी करणाऱ्या दोघांना गुहागर तालुक्यातील मुंढरफाटा येथील स्प्रिंग कंपनीच्या गेटसमोर रंगेहात पकडले. गुहागर पोलीस व रत्नागिरीच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी (७ जुलै) मध्यरात्री १ वाजण्याच्या ...

चापडगावी बिबट्याच्या हल्ल्यात शेळी, बोकड ठार - Marathi News | Goat, goat killed in leopard attack in Chapadgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चापडगावी बिबट्याच्या हल्ल्यात शेळी, बोकड ठार

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील चापडगाव शिवारात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेळी व बोकड ठार झाल्याची घटना घडली. आठ दिवसांत संबंधित शेतकऱ्याचे सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. चापडगाव शिवारात बुधवारी निवृत्ती आनंदा सांगळ ...

कळसुलीत बिबट्याची दहशत, परिसरात घबराटीचे वातावरण - Marathi News | Panic of leopards in Kalsuli, nervous atmosphere in the area | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कळसुलीत बिबट्याची दहशत, परिसरात घबराटीचे वातावरण

leopard Forest Department Sindhudurg : कळसुली परिसरात दिवसेंदिवस बिबट्याची दहशत वाढत चालली असून बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास कळसुली दिंडवणेवाडी येथील अरविंद शिंदे यांच्या घरासमोरील अंगणातून झोपलेल्या कुत्र्याची बिबट्याने शिकार केली. चाह ...

दुर्मिळ कासवाच्या अधिवासाचा आता वनविभागाकडून शोध - Marathi News | Search for rare turtle habitat now by Forest Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुर्मिळ कासवाच्या अधिवासाचा आता वनविभागाकडून शोध

Search for rare turtle habitat दक्षिण भारतामधील नद्यांमध्ये वास्तव्य असणारा लेइथ्स सॉफ्टसहेल हा कासव हिंगणातील परिसरात पोहोचलाच कसा? असा प्रश्न आता वनविभागापुढे निर्माण झाला आहे. त्याच्या येथील अधिवासाची माहिती काढण्याच्या कामी वनविभाग लागला आहे. ...