चिखला गाव परिसरात घनदाट जंगल आहे. या जंगलातील तलावात बुधवारी सायंकाळी नर वाघ पाण्याच्या शोधात आला होता. पाणी प्राशन केल्यानंतर हा वाघ जंगलाच्या दिशेने निघाला. या प्रसंगाचे काही युवकांनी चित्रीकरण केले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. वन विभाग यामुळे ...
नाशिक पश्चिमच्या हद्दीत भगूरजवळील वडनेर येथील पोरजे यांच्या शेतमळ्यात बुधवारी दुपारी ऊस कापणी पूर्ण करण्यात आली. यावेळी उसाच्या चिपाडाखाली बिबट्यांचे दोन बछडे ऊसतोड कामगारांना नजरेस पडले. ...
बोळदे गावातील चार महिला व दोन पुरुष हे वनविभाग खैरी बोरटेकरी रामघाट जंगल परिसरात पहाटेच्या सुमारास तेंदूपत्ता संकलनासाठी गेले होते. तेव्हा तीन अस्वलांनी रामटेके यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. ...
International Biodiversity Day 2021 : तांत्रिक आणि शास्त्रीय सल्ला देणारी, जिचा सल्ला बंधनकारक असला पाहिजे अशी संस्था महाराष्ट्रात स्थापन करावी, यासाठी महाराष्ट्राने देशात सर्वात आधी पुढाकार घ्यावा अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी केली. ...