काही दिवसांपासून फुरसुंगी, हडपसर, भेकराईनगर परिसरात दर्शन देणारा बिबट्या आज साडेसतरा नळी परिसरात भर वस्तीत शिरला असून त्याने मॉर्निग वॉकला जात असलेल्या तरुणावर हल्ला करुन जखमी केले ...
छत्तीसगड राज्याला सीमेला लागून असलेल्या कन्हारटाेला, मुंजालगाेंदी जंगल परिसरात जंगली हत्तींच्या कळपाने २० ऑक्टाेबरपासून मुक्काम ठाेकला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
आलेवाही बिटाचे नियत वनरक्षक हे बऱ्याच महिन्यापासून घरात फर्निचर बनवीत असल्याचा सुगावा वन अधिकाऱ्यांना मिळाला होता. यासाठी लागणारे सागवान लाकूड जंगलातून तोडून घरी आणत होते. वाढईमार्फत हातकटाईव्दारा साईज बनवून फर्निचरचा व्यवसाय करीत होते. माहिती मिळता ...
महाराष्ट्रात सर्वाधिक व्याघ्र प्रकल्पासह संरक्षित वनक्षेत्रे, वन्यप्राणी अधिवास, तसेच संकटग्रस्त वाघ, बिबट व इतर प्राण्यांची सर्वाधिक संख्या विदर्भात आहे. त्यानुसार शिकारीचे प्रमाण व संभावित धाेके विदर्भात अधिक आहेत. ...
आष्टी पेपर मिल परिसरात बिबट्याची पिल्ले आढळून आल्यानंतर वनविभागाने पिंजरा लावून त्यात पिलांना ठेवले होते; परंतु बिबट मादी पिंजऱ्यात आली नाही. मादी इतरत्र जंगलात फिरत आहे. दोन दिवसांपूर्वी येथील नदीकाठावर फिरत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. ...
रानडूकराच्या शिकारी जात जंगलात गेले असतांना आराेपींना वाघ दिसला त्यांनी भाल्याने भाेकसून वाघाची शिकार केली. नंतर त्याचे अवयव घरातच साठवूण ठेवले. या अवयवाची विक्री करण्यासाठी आराेपी ११ ऑक्टाेबर राेजी नागपूरला जात हाेते. संशयावरून त्याचे वाहन (एमएच ४४ ...