महिनाभरापूर्वी धानोरा तालुक्यात दाखल झालेले हत्ती आता घाटी अरततोंडी जंगलातून वडसा वनपरिक्षेत्राच्या पिंपळगाव(ह) कक्ष क्र.१२३ येथे पाेहाेचले आहेत. या हत्तींच्या कळपाने परिसरातील पोटगाव, विठ्ठलगाव, विहीरगाव, पिंपळगाव (ह) येथील अंदाजे वीस शेतकऱ्यांच्या ...
धारणी तालुक्यातील चिपोली व जुटपाणी गावाजवळ ४० आदिवासी नागरिक व लहान मुलांना चावा घेणारे दोन लांडगे मृतावस्थेत आढळून आले. त्यातील एकाला रेबीज असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात सुरक्षा वाढविली आहे. ड्रोननेसुद्धा शोधमोही ...
इगतपुरी शहरातील शिवाजीनगर परिसरात बुधवारी (दि.२४) पहाटेच्या दरम्यान दोन बिबट्याचे बछडे जेरबंद करण्यात इगतपुरीच्या प्रादेशिक वन परिक्षेत्र कार्यालयाला यश आले आहे. ...
स्वाती ढुमणे तीन वनमजुरांसह त्यावेळी जंगलात वाघांचे चिन्ह सर्वेक्षण (ट्राॅन्झिट लाइन सर्व्हे) करीत होत्या. कक्ष क्रमांक ९७ मध्ये सुमारे २०० मीटरवर त्यांना माया वाघीण दिसली. वाघिणीला बघून त्यांनी आपला मार्ग बदलला. मात्र, काही वेळातच अचानक वाघिणीने स् ...
गत दोन वर्षात विदर्भात चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदीया, भंडारा व यवतमाळ या भागात मानव- वन्यजीव संघर्ष कमालीचा टोकाला गेला आहे. मनुष्य आणि त्याचप्रमाणे वाघांची होणारी हत्या ही गंभीर समस्या वनविभाग पुढे आव्हान आहे. ...