शेळीपालक शेळ्या चारण्यासाठी गाव शेजारी किंवा जंगलात जातात. शेळ्या एखाद्या झाडाखाली गोळा करून आंजन, बोर व इतर प्रजातींच्या वृक्षांच्या फांद्या तोडतात किंवा झाड बुंध्यापासून तोडतात. सदर झाडांची पाने शेळ्या पूर्ण न खाता पुढे निघून जातात. शेळीपालकांकडून ...
शासनाच्या वन विभागाला तोरणागडावर गेलेल्या विजेचे खांब वन विभागाच्या हद्दीतून गेल्याने वन विभागाने महावितरणने पूर्ण केलेल्या या कामावर आक्षेप घेतल्याने प्रकाशमय झालेल्या तोरणागडावर पुन्हा अंधार झाला आहे. ...
शुक्रवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास देवळी तालुक्यातील चोंडी शिवार गाठून काळविटाच्या मांसाची मेजवानी करीत असलेल्या विश्वेश्वर हरिभाऊ सोनटक्के, नागसिंग संजय वाघमारे, रंजित जगदीश टामठे व सुरेंद्र लक्ष्मण दांढेकर, सर्व रा. चोंडी यांना ताब्यात घेत अटक ...
बल्लारपूर तालुक्यात सात हजारपेक्षा अधिक शेतकरी आहेत. विसापूर, बामणी, इटोली, मानोरा,पळसगाव, कोठारी, दहेली, कारवा या क्षेत्रात वन्य प्राण्यांचा वावर असल्यामुळे अतिशय संवेदनशील क्षेत्र मानले जाते. शहरी भागात बल्लारपूरचाही समावेश होतो. मागील सहा वर्षात ब ...