जिल्ह्यातील जंगलाचा परिसर हा दिवसेंदिवस कमी होत असून नागरिकांचा परिसर वाढत आहे. याठिकाणी इंडस्ट्रीज सुद्धा आहे. त्यामुळे वाघांना या ठिकाणी प्रवेश करणे सोपे जाते. त्यामुळे वन्यप्राणी बफर क्षेत्र ओलांडून या परिसरात येऊ नयेत याची काळजी घ्यावी. तत्पूर्वी ...
खैरी / पट गावालगतच्या झुडुपात दडून असलेल्या बिबट्यासह दोन बछड्यांनी परिसरातच एका माकडाची शिकार करून झुडुपात ठिय्या मांडला. माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळ परिसरात बिबट व बछड्यांना पाहण्याकरिता एकच गर्दी केली. ...
वनविभाग व सीएसटीपीएसच्या उदासीन भूमिकेमुळे वीज केंद्रातील कंत्राटी कामगार भोजराज मेश्राम या कामगाराला पट्टेदार वाघाने ठार केले. तत्पूर्वी कामगार संघटनेने यापूर्वी निवेदनदेखील दिले होते. निवेदनावर त्वरित कार्यवाही केली असती तर कामगाराचा जीव वाचला असत ...
चंद्रपूर वीज केंद्र परिसरात गेल्या दोन दिवसांत वाघ-बिबट्याने हल्ला करून दोन जणांना उचलून नेले. या घटनांमुळे पुन्हा एकदा मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न चर्चेला आला आहे. ...
ब्रम्हपुरी वनविभागात बिबट्याची शिकार होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. वाघ किंवा बिबट्याची शिकार होणे ही वनविभागासाठी मोठी चिंतेची व महत्त्वाची घटना होय. ...
ब्रम्हपुरी वनविभागात बिबट्याची शिकार होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. वाघ किंवा बिबट्याची शिकार होणे ही वनविभागासाठी मोठी चिंतेची व महत्त्वाची घटना होय. अवयवांची तस्करी करताना सावरला येथे एकाला अटक करण्यात आली. त्यानंतर प्रकरण ब्रम्हपुरी वनविभागाकडे स ...