लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग, मराठी बातम्या

Forest department, Latest Marathi News

आरएफओंकडील अडीच कोटींची वसुली थंडबस्त्यात - Marathi News | Recovery of Rs 2.5 crore from RFOs in cold | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आरएफओंकडील अडीच कोटींची वसुली थंडबस्त्यात

पांढरकवडा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत २०११-१२ मध्ये झरी तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे केली गेली होती. मात्र मातीकाम, अनगड दगडी बांध या कामांमध्ये अनियमितता, गैरव्यवहार झाला. या प्रकरणात ३५ पैकी ३४ अधिकारी-कर्मचाºयांवर ठपका ठेवला गेला. झरीच्या तत् ...

मोहाफुलांच्या संकलनासाठी आता ग्रीन नेट : वनविभागाचा नवा उपक्रम - Marathi News | Green Net: A new initiative of the forest department for the collection of moha flowers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोहाफुलांच्या संकलनासाठी आता ग्रीन नेट : वनविभागाचा नवा उपक्रम

उन्हाळा आला की मोहाफुलांच्या संकलनाची लगबग सुरू होते. अनेक आदिवासींसाठी हे उपजीविकेचे साधन आहे. मात्र या काळात जंगलांना आगीही लागतात. हे टाळण्यासाठी आणि जैव विविधतेच्या रक्षणासाठी मोहाफुले वेचण्यासाठी आणि संकलनासाठी ग्रीन नेटचा वापर केला जात आहे. ...

वनवा लावल्या प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा, वाई तालुक्यातील आकोशी येथील घटना - Marathi News | Crime against two women in forestry case, incident in Akoshi in Yai taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वनवा लावल्या प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा, वाई तालुक्यातील आकोशी येथील घटना

वनपरिक्षेत्रात वनवा लावल्या प्रकरणी वाईचे वनपाल अधिकारी महेश झांजुरणे यांनी दोन महिलांवर गुन्हा दाखल केलेला आहे. ...

ज्ञानगंगा अभयारण्यात शिकार करण्यास आलेल्या एकास अटक; चार जण फरार - Marathi News | One Arrested for hunting; The four escaped from dnyanganga abhayaranya | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ज्ञानगंगा अभयारण्यात शिकार करण्यास आलेल्या एकास अटक; चार जण फरार

चार आरोपी फरार झाले असून, त्यांच्या ताब्यातील शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ...

शिकार रोखण्यासाठी जंगलांमध्ये पायी गस्त - Marathi News |  Patrols in the woods to prevent proching | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिकार रोखण्यासाठी जंगलांमध्ये पायी गस्त

लॉकडाउनच्या काळात जंगलात पायी गस्त घालणे अनिवार्य केले आहे. ...

जिल्ह्यातील वनांमध्ये वृक्षसंपदेवर कुºहाड - Marathi News | In the forests of the district, a few bones on tree property | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील वनांमध्ये वृक्षसंपदेवर कुºहाड

जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये असलेल्या वनांमध्ये लॉकडाउन काळात मोठ्या प्रमाणात तस्कर टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. आठवडाभरात पेठ, हरसूल वनपरिक्षेत्रांमध्ये वनविभागाच्या गस्तीपथकाने छापेमारीचे सत्र सुरू करून सुमारे दीड लाख रुपयांचा अवैधरीत्या दडवून ...

धक्कादायक ! किनवटमध्ये त्याच शेतात आणखी एका बिबट्याचा मृतदेह - Marathi News | Shocking! Another death leopard found in the same field in Kinwat | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धक्कादायक ! किनवटमध्ये त्याच शेतात आणखी एका बिबट्याचा मृतदेह

तीन दिवसांपूर्वीही सापडला होता मृत बिबट्या ...

राजापुरात पिसाळलेल्या कोल्ह्याने घेतला ग्रामस्थांना चावा - Marathi News | Bite the villagers in Rajapur with a fox | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापुरात पिसाळलेल्या कोल्ह्याने घेतला ग्रामस्थांना चावा

राजापूर : तालुक्यातील दळे गावातील सडेवाडी मार्गी तळे, गिरकर वाडी, लासे वाडी येथील सहा ते सात जणांना कोल्ह्याने चावा ... ...