गोंडपिपरी तालुक्यात येणाºया शिवणी गावाजवळ वैनगंगा-वर्धा नदीचा संगम आहे. या संगमाच्या मध्यभागी बेट आहे. या बेटावर दोन हजार हेक्टर शेती आहे. या बेटावर काही शेतकºयांना वाघ दिसला. त्यांनी लगेच वनविभागाला याची माहिती दिली. दोन वनरक्षक, सात वनमजुरांचा ताफा ...
भारतीय प्रजातीच्या वृक्षांची ओळख करून घेत त्यांचे पर्यावरणातील स्थान व जैवविविधतेच्या समृद्धतेकरिता असलेले महत्त्व जाणून घेत वृक्ष अभ्यासाचे धडे काही निसर्गप्रेमींनी रविवारी (दि.९) गिरविले. नाशिक पश्चिम वनविभाग व आपलं पर्यावरण संस्थेच्या संयुक्त विद् ...
लग्नासाठी त्याने मुलीच्या माता-पित्यांकडे व मुलीकडे अडीच एकर शेतीची मागणी करत धमकावण्यास सुरुवात केल्याचाही प्रकार पुढे येत असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली आहे. ...
Amravati News forest वरूड तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या महेंद्री जंगलाला राखीव संवर्धन क्षेत्र म्हणून मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वन्यजीव मंडळाच्या बैठकीत १० नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता दे ...
बैठकीला एफडीसीएमचे मुख्य महाव्यवस्थापक मुख्यालय श्रीनिवास राव, यांच्यासह संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील, महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी, कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष बी.बी. पाटील, सरचिटणीस रमेश बलैया, कोषाध्यक्ष साहेबराव चापले, रवी र ...
कोल्हापूर वन विभागाच्या कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्गातील सात वनक्षेत्रांना राज्य सरकारने आता 'संवर्धन राखीव वनक्षेत्रा'चा (कॉन्झर्वेशन रिझर्व्ह) दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत वन्यजीवांचा प्रा ...
कसबा बावडा येथील उसाच्या शेतात आईपासून दुरावलेली दुर्मीळ वाघाटीची (वाईल्ड रस्टी स्पॉटेड कॅट) दोन पिल्ली अखेर आईच्या कुशीत विसावली. त्याच्या आईसोबत पुनर्भेटीचा वनविभागाचा प्रयोग यशस्वी झाला ...