लोणंद ,दि. ०६ : अरुणाचल प्रदेशात कर्तव्यावर असताना तंबूने पेट घेतल्यामुळे शहीद झालेले कराडवाडीचे सुपुत्र जवान सुभाष कराडे यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर पुत्राला अखेरचा निरोप देण् ...