शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अन्न

अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास.

Read more

अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास.

सखी : तूप करण्यासाठी साय साठवता, पण साय खराब होते, दुर्गंधी येते? ४ टिप्स, तूपही निघेल भरपूर

सखी : तिखटाला जाळं लागून वर्षभराचं तिखट भुरकट- खराब होतं? करा फक्त २ गोष्टी, तिखट वर्षभर राहील लालेलाल

भक्ती : Sheetala Saptami 2023: २३ ऑगस्ट रोजी आहे गृहिणींना एक दिवसाची सक्तीची विश्रांती देणारे शीतला सप्तमी व्रत!

सखी : भजी - वडे एकदम गोल गरगरीत एकसारखे होण्यासाठी १ सोपी ट्रिक, सणावाराला करा उत्तम भजी - वडे...

सखी : गव्हाच्या भुशाची भाजी आता कोणी करत नसेलही,पण एकेकाळच्या गरीबीची चविष्ट आठवण!

सखी : नागपूरची गरमागरम सांबारवडी, भरपूर कोथिंबीर घालून केलेला अप्रितम पदार्थ! आईच्या हातची खमंग चव

सखी : नाश्त्याला करा गुजराथी हांडवो, १ कपभर रव्याचा इन्स्टंट हांडवो! नेहमीच्या पोहे-उपम्यापेक्षा वेगळी चव

सखी : न आंबवता - ५ डाळींचा करा प्रोटीन डोसा! वजन कमी करण्यासाठी बेस्ट नाश्ता, ग्लुटेन फ्री स्पेशल डोसा

सखी : शेवग्याच्या शेंगा खाण्याचे १२ फायदे! आरोग्यासाठी शेवगा म्हणजे वरदान, शेंगा रोज खा कारण..

सखी : आहारात रव्याचे पदार्थ नियमित खाण्याचे ४ फायदे- वजन कमी होते-ब्लडप्रेशरही राहते नियंत्रणात