एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा उजाडल्याने नागरिकांना उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. त्यामुळे नागरिकांची पाऊले आपोआपच शीतपेयांच्या दुकानांकडे व रसवंतीगृहांकडे वळू लागली आहेत. ...
दूूधभेसळीसंदर्भात आलेल्या तक्रारी तसेच मागील काही दिवसांपासून दुधातील भेसळीचे प्रकार मोठ्या शहरात आढळून आल्यानंतर नाशिक विभागामध्येदेखील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने दूध तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दूूध भेसळीसंदर्भात आलेल्या तक्रारी तसेच मागील काही दिवसांपासून दुधातील भेसळीचे प्रकार मोठ्या शहरात आढळून आल्यानंतर नाशिक विभागामध्येदेखील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने दूध तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.ग्राहकांन ...