आस्थापनेला अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत परवाना आढळून आला नाही. तरी आस्थापनेत विनापरवाना बनावट पनीर व तुपाचे विक्रीसाठी उत्पादन तयार करीत असल्याचे आढळले. ...
मार्केट यार्ड पुणे येथे अचानक छापे टाकून घाऊक विक्रेत्यांकडून विश्लेषणासाठी घेण्यात आलेल्या वनस्पती हा अन्न पदार्थ आरोग्यास अपायकारक असल्याचा अहवाल प्राप्त होताच हि कारवाई करण्यात आली ...