उन्हाची तीव्रता फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून वाढली आहे. त्यामुळे हिरवा व कोरडा चाराही महाग झाला आहे. अशा परिस्थितीत पशुधनाचा कसा सांभाळ करावा? असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले. ...
लसूण घास हे द्विदलवर्गीय पीक असून ६० ते ९० से.मी. ऊंचीपर्यंत वाढते. योग्य व्यवस्थापन केल्यास लसूण घासापासून वर्षभर भरपूर, सकस अश्या हिरव्या चार्याचे उत्पादन मिळते. ...