Floriculture : पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून शेतकरी आता फुलशेतीकडे (Floriculture) वळत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अधिक उत्पादनक्षम आणि बाजारपेठेत (Market) मागणी असलेल्या सहा नवीन फुलांच्या जाती विकसित केल्या आहेत वाचा ...
फेब्रुवारी महिना सुरू झाला की प्रेमी युगुल 'व्हेलेंटाईन डे' सह 'व्हेलेंटाईन विक'चीसुद्धा आतुरतेनं वाट पाहतात. व्हेलेंटाईन विकचा संपूर्ण आठवडा आता संपला असून, आज, शुक्रवारी (दि. १४ फेब्रुवारी) व्हॅलेंटाइन डे साजरा होत आहे. ...
Palas Flowers : शिशिर ऋतूनंतर वसंत ऋतूची (Vasant) चाहूल लागली असून, पळस फुलांनी शेतशिवार फुलून निघाल्याने चैतन्यमय वातावरण पाहायला मिळत आहे. वाचा सविस्तर ...
निसर्गाच्या लहरीपणामुळे परंपरागत शेतीला फाटा देत कळस (ता. इंदापूर) येथील सुमारे २५ शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रात गुलाबाची लागवड केली आहे. त्यांनी श्रमातून फुलवलेल्या गुलाब शेतीचा सुगंध आता दरवळत आहे. ...
Flower Market On Valentine Week : 'व्हॅलेंटाइन डे' हा प्रेमदिवस शुक्रवारी दि. १४ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील हरितगृहातील जरबेरा कार्नेशियन व डच गुलाब या फुलांची मिरजेतून रेल्वेने दिल्लीला निर्यात सुरू आहे. ...