शहरातील एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनमध्ये बुधवारी पुष्प प्रदर्शनाला सुरुवात झाली असून, हे प्रदर्शन २९ जानेवारीपर्यंत सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत खुले राहणार आहे. ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. ...
शहरी आणि ग्रामीण भागात सध्या नवरात्रौ उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. यात्यामुळे जिल्ह्यातील निरनिराळ्रा बाजारपेठांमध्ये विविध प्रकारची फुल खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. नवरात्रात फुलांना मागणी वाढली आहे. ...