घरातील गणपतीच्या आराशीसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही यंदा प्लास्टिकच्या फुलांपेक्षा नैसर्गिक फुलांना पसंती दिली. मिरवणुकीतही या फुलांचा अनोखा बाज सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्र ठरला. ...
गणेश चतुर्थीमुळे मुंबईसारख्या महानगरांतील फुलांचा बाजार वधारला आहे. या आठवड्यात इतर भाज्यांनाही चांगली मागणी असणार आहे. आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सकाळच्या सत्रात शेतमालाचे बाजारभाव असे होते. ...
पुणे येथे दि रोझ सोसायटी ऑफ पुणे यांच्या १०७ व्या पावसाळी गुलाब प्रदर्शनाला टिळक महाराष्ट्र विद्यापीठात सुरुवात झाली. सोसायटीचे प्रमुख व टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते शनिवारी याचे उद्घाटन झाले. ...
शुभांगी यांनी तंत्रशेतीचा निर्णय घेतला आणि कलिंगड, काळा तांदूळ, विविध प्रकारच्या भाज्यांचे विक्रमी उत्पादन घेत नवा धडाच दिला. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाकडूनही त्यांना गौरविण्यात आले आहे. ...