सामूहिक पध्दतीने जीवन जगणाऱ्या डंखी मधमाशांच्या तीन प्रजाती अनुक्रमे सातेरी मधमाशी (एपीस सेरेना इंडिका), आग्या मधमाशा (एपीस डॉरसाटा) आणि फुलोरी मधमाशा (एपीस फ्लोरिया) यांचा निसर्गतः मोठ्या प्रमाणावर वावर आढळतो. ...
चैत्र महिना सुरु झाल्याने अनेक सण-उत्सव आणि यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू झाल्याने विविध फुलांची मागणी वाढली आहे. मागील एक महिना फुलांना भाव मिळत नसल्यामुळे उत्पादक शेतकरी चिंतित होते. ...
निशिगंध हे कंदवर्गीय फुलझाड असून, महाराष्ट्रात गुलछडी या नावाने महत्त्वाचे व्यापारी पीक म्हणून गणले जाते. फुले पांढरीशुभ्र असून सुवासिक असल्याने फुले वेणी, गजरा, पुष्पहार, फुलांच्या माळा अथवा फुलदांडे, फुलदाणी व पुष्पगुच्छ करण्यासाठी वापरले जातात. ...
थायलँड या देशातील ९ हजार ऑर्किड रोपे मोहन पाटील यांनी इस्लामपुरात आयात करून त्याची दहा गुंठ्यात लागण केली. रोपांसाठी अंदाजे साडेचार लाख रुपये खर्च करावा लागला. ...