Home Hacks To Keep Flowers Fresh For Long: सणासुदीसाठी किंवा रोजच्या देवपुजेसाठी जर तुम्ही एकदम भरपूर प्रमाणात फुलं आणणार असाल तर ती जास्त दिवस फ्रेश कशी ठेवायची, याबाबत काही खास टिप्स...(how to store flowers for long?) ...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात फुलांची रेलचेल पहावयास मिळत आहे. पण, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांच्या दरात थोडी वाढ झाली आहे. निशीगंध, जरबेरा, झेंडू, शेवंती, गलांडा या फुलांना मागणी अधिक असली, तरी तेजीही खूप आहे. ...
गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर लगेच ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मीचा सण आला. त्यामुळे बाजारात वेगवेगळ्या फुलांची मागणी वाढली आहे. एरवी २०० ते २५० रुपये किलो रुपये दराने मिळणारी शेवंतीची फुलं मंगळवारी गौरी आवाहनाच्या दिवशी बाजारात तब्बल ५०० ते ६०० रुपय ...
गणेशोत्सवामुळे मात्र फुलांच्या मागणीत कमालीची वाढ झाली असून फुलांची मागणी दुप्पट झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. फुलांची आवक घटल्यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेने आवक कमी राहिली. ...